JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 22 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 22

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 22

MPSC Talathi Bharti Mock Test 22 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
1

MPSC Talathi Question Paper 22

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Economics

1. केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवाक्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही?

 

2 / 25

Category: Geography

2. संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे?

3 / 25

Category: History

3. गिनी चा गुणांक हा खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो ?

4 / 25

Category: Political Science

4. भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाशी पुढील व्यक्ती सल्लामसलत करू शकते.

5 / 25

Category: History

5. पहिल्या गोलमेज परिषदेविषयी काय खरे आहे?

a) १२ नोव्हेंबर १९३० रोजी तिचे उद्घाटन झाले.

b) ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तिचे अध्यक्ष होते.

c) काँग्रेस धरून ५७ ब्रिटिश अमलाखालील भारतीय सभासद तिला उपस्थित होते.

d) परिषदेस एकूण ८९ सभासद होते.

6 / 25

Category: Geography

6. पॉवेलद्वारा वर्णित अनुवांशिक वर्गीकरणाच्या आधारावर डेवीसने उताराला अनुसरून, दरीच्या प्रकारांचे वर्गीकरण विकसित केले, ते कोणते ?

 

7 / 25

Category: Economics

7. नवव्या पंचवार्षिक योजनाकाळात राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्यास कोणते घटक जबाबदार आहेत?

8 / 25

Category: Geography

8. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगाना राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे ?

 

9 / 25

Category: Political Science

9. महाराष्ट्रात साधारणपणे किती प्रकारचे दबावगट आढळून येतात ?

10 / 25

Category: Economics

10. 'जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी' हे क्रांतिकारक पुस्तक खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने लिहिले आहे?

11 / 25

Category: Political Science

11. भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला 'A' दर्जाचे प्रमाणपत्र देणाऱ्या जगभरातील राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची संघटना. मध्ये स्थापन झाली. सुरवातीला तिला 'राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची आंतरराष्ट्रीय समन्वय समिती' असे संबोधले जात होते.

12 / 25

Category: History

12. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?

13 / 25

Category: General Science

13. द्वितीय नाभिकीय इंधन पुनर्प्रक्रिया संकुल कुठे उभारल्या जाईल?

14 / 25

Category: General Science

14. पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावा मुळे होतो ?

 

15 / 25

Category: History

15. "हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत" असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे ?

 

16 / 25

Category: Political Science

16. भारतीय संविधानातील कोणता / कोणते विभाग (Part) वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहेत ?

अ) मूलभूत अधिकार

ब) मूलभूत कर्तव्ये

क) राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे

17 / 25

Category: Political Science

17. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

 

18 / 25

Category: General Science

18. खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे 'चांगले कोलेस्टेरॉल' म्हणून ओळखले जाते ?

19 / 25

Category: Geography

19. ज्यावेळी 30 पेक्षा जास्त कर्ब / नत्र गुणोत्तर (प्रमाण) असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्या दरम्यान नत्राचे होते.

 

20 / 25

Category: Economics

20. आर्थिक वृद्धिची श्रेणी, दरडोई उत्पन्नाचा आकार आणि यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे.

21 / 25

Category: Geography

21. भूखंड वहनाचे खालील कोणते महत्त्वाचे पुरावे आहेत ?

अ) भौगोलिक पुरावा

ब) हवामानाचा पुरावा

क) जीवाश्माचा पुरावा

ड) औष्णिक शक्ती

 

 

22 / 25

Category: History

22. खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही ? (राज्यसेवा मुख्य 2012)

 

23 / 25

Category: General Science

23. इन्सॅट उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात ?

 

24 / 25

Category: Economics

24. खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिल्या निर्यात प्रक्रिया क्षेत्राची स्थापना झाली?

25 / 25

Category: General Science

25. खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे ?

Your score is

The average score is 20%

0%

Table of Contents