JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 83

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 83

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
0
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 83

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

नासाच्या (NASA) आर्टेमिस करारात (Artemis Accords) समाविष्ट होणारा ७१ वा देश कोणता ठरला?

2 / 10

'ॲरो इंडिया'ची १६ वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल?

3 / 10

भारताचे पहिले टेलिव्हिजन मॅन्युफॅक्चरिंग झोन (TMZ) कोणत्या शहरात स्थापन केले जाईल?

4 / 10

२४ जुलै २०२६ रोजी स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली?

5 / 10

दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चे विजेतेपद कोणी जिंकले?

6 / 10

मालाबार गोल्ड एंड डायमंड्स का ब्रांड एम्बेसडर किसे नियुक्त किया गया है?

7 / 10

जागतिक व्यापार संघटनेची (WTO) स्थापना कोणत्या वर्षी झाली?

8 / 10

दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

9 / 10

हायड्रोजन उत्पादन केंद्र (Hydrogen Production Hub) सुरू करणारा जगातला पहिला देश कोणता ठरला आहे?

10 / 10

फ्लोटिंग सोलर पॉवर (तरंगणारे सौर ऊर्जा) प्रकल्पांना चालना देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी देण्यात आली?

 

Your score is

The average score is 0%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents