JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 17 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 17

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 17

MPSC Talathi Bharti Mock Test 17 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
19

MPSC Talathi Question Paper 17

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Political Science

1. मुख्यमंत्र्याबाबत योग्य कथने ओळखा.

अ. तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो.

ब. तो झोनल कौन्सिलचा अध्यक्ष असतो.

क. तो आंतर-राज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो.

ड. तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो.

2 / 25

Category: Economics

2. खालीलपैकी कोणती संज्ञा अशा वक्राचे वर्णन करते की, जो वक्र दोन प्रकाराच्या वस्तुंची अशी मिसळण (combination) दर्शवतो की ज्यामध्ये त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादन घटकांचा संपूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो :

3 / 25

Category: History

3. खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरूपात विरघळणाऱ्या खताच्या गटात मोडत नाही ?

 

4 / 25

Category: Geography

4. खालीलपैकी कोणता वायू ओझोने स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो ?

 

5 / 25

Category: Political Science

5. LBSNAA बाबत योग्य विधाने ओळखा.

अ) नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन (NAA) ची स्थापना 1959 मध्ये करण्यात आली होती.

ब) ऑक्टोबर, 1972 मध्ये NAA चे नामांतर 'लाल बाहादुर शास्त्री अकॅडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन' असे करण्यात आले.

क) सप्टेंबर, 1975 मध्ये 'नॅशनल' हा शब्द अकॅडमीला जोडण्यात. आला.

 

6 / 25

Category: Geography

6. श्योक, झास्कर आणि गिलगिट या नद्या............या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.

7 / 25

Category: History

7. विभाजनानंतरच्या आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती….......सारखी बनविली जाणार आहे.

8 / 25

Category: General Science

8. खालीलपैकी कोणते शेवाळ 'अगार' नावाच्या पदार्थाचे व्यावसायिक उत्पादनाकरिता वापरतात ?

9 / 25

Category: Geography

9. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता ?

 

10 / 25

Category: Political Science

10. राष्ट्रपतींच्या निर्वाचन मंडळात _______ यांचा समावेश होतो.

11 / 25

Category: History

11. मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना . यांचा पाठिंबा होता.

12 / 25

Category: General Science

12. औष्णिक वीज प्रकल्पामध्ये अणूच्या केंद्राचे विभाजन कशामुळे होते ?

13 / 25

Category: General Science

13. खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता ?

 

14 / 25

Category: Economics

14. सरकारने _____ स्वरूपात भांडवली प्रवाहाचे उदारीकरण केले.

15 / 25

Category: Geography

15. खालील कोणते बेट प्रवाळ बेट आहे ? (वनसेवा मुख्य, 2014)

 

16 / 25

Category: History

16. 2014 मध्ये 'स्वच्छ भारत अभियान' उपक्रमाची सुरुवात कोणत्या राष्ट्रपुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली.

 

17 / 25

Category: Economics

17. 6 व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्रयात आहे असे मानता येते.

 

18 / 25

Category: Economics

18. सकल प्रजनन/पुनरुत्पादन दर म्हणजे.

19 / 25

Category: General Science

19. खालीलपैकी कोणता नायट्रोजन बेस हा आर.एन.ए. मध्ये नसून फक्त डी.एन.ए. मध्येच आढळतो?

20 / 25

Category: Economics

20. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा पासून सुरू झाली ?

21 / 25

Category: History

21. जुन्या चीलीरितींचे पुनरुज्जीवन करावे अशा विचारांच्या व्यक्तींची नावे पुढे दिली आहेत. त्यात एक व्यक्ती वेगळ्या विचारांची आहे. ती व्यक्ती कोणती ते ओळखा.

 

22 / 25

Category: Political Science

22. भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

23 / 25

Category: General Science

23. द्वितीय नाभिकीय इंधन पुनर्प्रक्रिया संकुल कुठे उभारल्या जाईल?

24 / 25

Category: Geography

24. पॉवेलद्वारा वर्णित अनुवांशिक वर्गीकरणाच्या आधारावर डेवीसने उताराला अनुसरून, दरीच्या प्रकारांचे वर्गीकरण विकसित केले, ते कोणते ?

 

25 / 25

Category: Political Science

25. खालील विधाने लक्षात घ्या :
अ) कलम 3 नुसार संसदेला कुठल्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे.
ब) वरील बदल करण्यासाठी जे विधेयक संसदेसमोर मांडले जाईल त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची गरज नाही.
वरीलपैकी कोणते विधान/ने बिनचूक आहे/त ?

Your score is

The average score is 33%

0%

Table of Contents