‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 76 – September 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 76

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
0
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 76

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

भारतातील पहिल्या 'ग्रीन फोर्ज कॉम्प्लेक्स'चे उद्घाटन कोठे करण्यात आले?

2 / 10

गौरंग व्यास यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते?

3 / 10

कोणत्या राज्यात 'ऑलिंपिक सिटी' उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे?

4 / 10

ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने कोणत्या शहरात 'जलसेतू' नावाच्या भारतीय कॅम्पसची स्थापना करण्याची औपचारिक घोषणा केली आहे?

5 / 10

पहिली ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ चे आयोजन कोणता देश करणार आहे?

6 / 10

'ॲरो इंडिया'ची १६ वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल?

7 / 10

जिओसिंक्रोनस ऑर्बिटमधून काम करणाऱ्या भारताच्या पहिल्या इमेजिंग उपग्रहाचे नाव काय आहे, ज्याला इस्रो GSLV-F17 द्वारे लॉन्च करेल?

8 / 10

ॲपोलियन डायनॅमिक्सद्वारे तयार करण्यात आलेल्या भारताच्या सर्वात वेगवान मल्टीरोटर मानवरहित हवाई वाहनाचे (UAV) नाव काय आहे?

9 / 10

गॉल्लाला गुडी मंदिराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. हे मंदिर कोणत्या राज्यात आहे?

10 / 10

भारतात पहिल्यांदाच 'ह्युंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज २०२६' चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल?

Your score is

The average score is 0%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents