JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 75 – September 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 75

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
12
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 75

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

SCO ने २०२६-२७ या कालावधीसाठी कोणत्या शहराला पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी घोषित केले आहे?

2 / 10

‘रिजीम चेंज’ (Regime Change) हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

3 / 10

नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

4 / 10

२०२९ पर्यंत राज्याला अवैध अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सर्वसमावेशक धोरणाला मंजुरी दिली?

5 / 10

नासाच्या (NASA) आर्टेमिस करारात (Artemis Accords) समाविष्ट होणारा ७१ वा देश कोणता ठरला?

6 / 10

भारतीय संरक्षण दलात पहिल्या गैर-वैद्यकीय (Non-Medical) महिला एअर व्हाइस मार्शल म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

7 / 10

AIAP वरील चर्चेसाठी AIIMS ने कोणत्या शहरात ‘आयुर्वृत्ती’ नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले?

8 / 10

वाघांच्या लँडस्केपवर (Tiger Landscapes) आंतरराष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित करण्यात आली?

9 / 10

१ सप्टेंबर २०२६ रोजी NCERT चा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला?

10 / 10

‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ या उपक्रमाची ५ वी आवृत्ती कोठे सुरू झाली?

Your score is

The average score is 46%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents