JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 67 – August 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 67

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
25
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 67

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या ग्रामीण उद्यम तांत्रिक बुलेटिनचे नाव काय आहे?

 

2 / 10

विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली?

 

3 / 10

‘Being Loving: A Journey of Love’ हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे?

4 / 10

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली?

 

5 / 10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ ने किती शिक्षकांना सन्मानित करण्यात येईल?

 

6 / 10

सोफी अ‍ॅडेनोट (Sophie Adenot) ही अंतराळात चालणारी (Spacewalk) कोणत्या देशाची पहिली महिला ठरली?

 

7 / 10

जपानी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'जपानी सिटी' स्थापन करण्याची घोषणा केली आहे?

 

8 / 10

पद्मश्री पुरस्कार विजेत्या सी.के. जानकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले, त्या कोण होत्या?

 

9 / 10

'अ‍ॅनालॉग पनीर'च्या विक्रीवर बंदी घालणारे ५ वे राज्य कोणते ठरले?

 

10 / 10

भारताचा पहिला 'मृदा पोत नकाशा' (Soil Texture Map) कोणत्या शहरात विकसित करण्यात आला?

 

Your score is

The average score is 54%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents