JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 66 – August 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 66

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
8
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 66

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन करण्यासाठी ‘इंडिया डे फेस्टिव्हल’ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?

2 / 10

१२ व्या ब्रिक्स (BRICS) दळणवळण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?

 

3 / 10

पश्चिम बंगालमधील पहिला 'कौशल्य महोत्सव' (Skill Festival) कोठे आयोजित करण्यात आला?

4 / 10

'विश्वास दे पृथ्वी' या पुस्तकासाठी प्रतिष्ठित ‘सरला पुरस्कार २०२६’ साठी कोणाची निवड झाली आहे?

5 / 10

शास्त्रज्ञांनी शोधलेल्या आकाशगंगेतील (Milky Way) सर्वात वेगाने फिरणाऱ्या ताऱ्याचे नाव काय आहे?

 

6 / 10

भारतातील पहिला मोठा 'बायो-पॉलिमर प्लांट' (Biopolymer Plant) कोणत्या राज्यात सुरू केला जाईल?

7 / 10

६५ व्या सुब्रतो आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे?

8 / 10

डॉ. नंदा मालिनी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले, त्या कोणत्या देशाच्या प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार होत्या?

(A) भारत

(B) नेपाळ

(C) श्रीलंका

(D) बांगलादेश

9 / 10

राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी ‘यशोदा AI’ उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला?

10 / 10

मुंबईमध्ये आयोजित आशियाई ज्यूनियर रॅपिड बुद्धिबळ चषक २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले?

Your score is

The average score is 53%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents