JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 64 – August 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 64

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
9
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 64

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

'ओणम' हा कोणत्या राज्याचा प्रमुख शेती आणि सांस्कृतिक सण आहे?

2 / 10

हकाईंडे हिचिलेमा यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी (राष्ट्रपती) निवड झाली आहे?

3 / 10

नुकतेच किती खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार २०२५' ने सन्मानित करण्यात आले?

4 / 10

ऑगस्ट २०२६ मध्ये NIELIT द्वारे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती आणि कौशल्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला?

5 / 10

संयुक्त राष्ट्र (UN) मिशनअंतर्गत तैनात असलेल्या २०० हून अधिक भारतीय शांततासैनिकांना नुकतेच कोणत्या देशात 'युएन मेडल'ने सन्मानित करण्यात आले?

6 / 10

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 'इलेक्टोरल लिटरेसी क्लब २.०' ची सुरुवात कोणत्या राज्यात केली?

7 / 10

मंगोलिया येथे आयोजित UNCCD COP17 मध्ये कोणत्या देशाने गवताळ प्रदेशांच्या (Grasslands) संवर्धनासाठी पहिली मार्गदर्शिका लॉन्च केली?

8 / 10

१२ व्या BRICS पर्यावरण बैठकीचे आयोजन कोणत्या देशाने केले?

9 / 10

कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?

10 / 10

सेमीकंडक्टर उद्योगाचे प्रदर्शन 'सेमीकॉन इंडिया २०२६' चे आयोजन कुठे करण्यात आले?

Your score is

The average score is 40%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents