JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 5 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 5

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 5

MPSC Talathi Bharti Mock Test 5 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
66

MPSC Talathi Question Paper 5

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Geography

1. नदीच्या क्षरणामुळे निर्मित भूविशेष कोणते ?

अ) कुंभगर्ता किंवा कुंभ खळगे

ब) धावत्या

क)धबधबा

ड) टेकडी

 

2 / 25

Category: Economics

2. सरकारने स्वीकारलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमांतर्गत खालील उपाय सूचविले आहेत.

अ) भाववाढ नियंत्रण.

ब) वित्तीय क्षेत्रातील सुधारणा.

क) व्यवहारतोल स्थितीत सुधारणा.

ड) व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा.

वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ?

3 / 25

Category: History

3. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सर्वाधिक टक्के अनुदान हे सार्वजनिक खर्चाच्या स्वरुपात वर खर्च केले जाते.

 

4 / 25

Category: Geography

4. भूखंड वहनाचे खालील कोणते महत्त्वाचे पुरावे आहेत ?

अ) भौगोलिक पुरावा

ब) हवामानाचा पुरावा

क) जीवाश्माचा पुरावा

ड) औष्णिक शक्ती

 

 

5 / 25

Category: Political Science

5. परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकतात ?

अ) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

ब) वृत्तपत्र स्वातंत्र्य

क) मुक्त संचार स्वातंत्र्य

ड) जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण

 

6 / 25

Category: Political Science

6. भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काचे अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतूदी घटनादत्त आहेत ?

अ) धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो.

ब) धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकेल.

क) सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदु धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरीकांना खुले करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल.

ड) कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल.

 

7 / 25

Category: Geography

7. खालीलपैकी कोणी भूरूप चक्राची संकल्पना मांडली ?

 

8 / 25

Category: Economics

8. केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवाक्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही?

 

9 / 25

Category: Political Science

9. 2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ व झारखंड या तीन नवीन राज्यांची जवळपास एकाचवेळी निर्मिती झाली. परंतु या तीन राज्यांचे निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यात आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता ?

10 / 25

Category: Political Science

10. खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा :

अ) प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मूलभूत अधिकारांच्या हननासंबंधीच्या खटल्यांपुरते मर्यादित आहेत मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत.

ब) देहोपस्थितींचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते.

11 / 25

Category: History

11. देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशांत कमावलेले उत्पन्न, वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे खालीलपैकी कोणती संज्ञा होय ?

 

12 / 25

Category: General Science

12. रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी) कोणत्या रसायनांचे विघटन करून उर्जा मिळवतात?

 

13 / 25

Category: General Science

13. बटाटा चीपस् उत्पादक, चीपस् बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात, जेणेकरून चीपस् ऑक्सिडाइझ होत नाहीत. खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो?

 

14 / 25

Category: Economics

14. विकासाच्या अर्थशास्त्रात करणाऱ्या वक्राला उत्पन्नाच्या असमानतेचे विश्लेषण असे संबोधले जाते.

15 / 25

Category: Geography

15. खालील भूरूपांचा योग्य क्रम ओळखा :

16 / 25

Category: General Science

16. डॉ वर्गीज् कुरीयन यांच्याबाबत काय खरे नाही?

अ) त्यांना धवल क्रांती (White Revolution) चे जनक मानतात.

ब) ते बहुतांशी आनंद येथे राहीले व अमूलशी जुडले होते.

क) ते म्हणत "मी दूध पीत नाही कारण मला दूध आवडत नाही".

ड) ते मूळचे केरळचे होते.

इ) त्यांना पद्म विभूषण प्रदान करण्यात आले परंतु मॅगसेसे अवार्ड त्यांना मिळाले नाही.

फ) म्हशींच्या दुधाची पावडर बनविण्यात त्यांचा मोठा हात होता.

17 / 25

Category: General Science

17. खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत ?

1) सुक्ष्मजीवशास्त्र 2) कृषीविज्ञान 3) औषध निर्माण शास्त्र 4) वैद्यकिय शास्त्र

 

18 / 25

Category: History

18. नैसर्गिक मत्तेच्या मौद्रिक मूल्यांमध्ये त्या वर्षात जो ऱ्हास झाला असेल त्याचे समायोजन एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्याशी करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?

 

19 / 25

Category: Political Science

19. राज्यांची पुनर्रचना किंवा संघ-राज्य संबंध यांच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत ?

अ) जेव्हीपी समिती
ब) सरकारीया आयोग

क) इंद्रजित गुप्ता समिती

ड) राजमन्नार समिती

20 / 25

Category: Economics

20. भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणे कोणती ?

(a) मालमत्तेची खाजगी मालकी.

(b) वारसाहक्काचा कायदा.

(c) करचुकवेगिरी.

(d) समांतर अर्थव्यवस्था.

21 / 25

Category: Geography

21. भूकपामुळे खालील लहरी निर्माण होतात :

 

22 / 25

Category: Economics

22. खालीलपैकी कोणती संज्ञा अशा वक्राचे वर्णन करते की, जो वक्र दोन प्रकाराच्या वस्तुंची अशी मिसळण (combination) दर्शवतो की ज्यामध्ये त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादन घटकांचा संपूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो :

23 / 25

Category: History

23. गिनी चा गुणांक हा खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो ?

24 / 25

Category: History

24. 'सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न' यात खालील घटक आहेतः

 

25 / 25

Category: General Science

25. महाराष्ट्र शासनाचे प्राणी संधारण (सुधारणा) बील 1995 ज्याला राष्ट्रपतींची मान्यता एक महीन्यापूर्वी मिळाली खालील कोणत्या प्राण्यांना वगळते जेणेकरून त्यांची कत्तल केली जाऊ शकते ?

 

Your score is

The average score is 28%

0%

Table of Contents