JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 59 – August 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 59

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
25
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 59

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

अंतराळात तांदळाचे पीक (भात शेती) उगवणारा पहिला देश कोणता ठरला आहे?

2 / 10

पृथ्वी विज्ञानातील योगदानासाठी प्रतिष्ठित 'नासा (NASA) युवा वैज्ञानिक प्लॅटिनम जुबली पुरस्कार २०२६' कोणाला दिला जाईल?

3 / 10

आनंद प्रकाश यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

4 / 10

पाण्यात विरघळलेल्या पदार्थांचा शोध घेण्यासाठी ‘E-Eye’ नावाचे पोर्टेबल ऑप्टिकल सेन्सिंग उपकरण कोणी विकसित केले आहे?

5 / 10

AI-संचालित आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली (Emergency Response System) '112' कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?

6 / 10

भारतातील सर्वात जास्त उंचीवरील वन्यजीव सफारी (Highest-altitude wildlife safari) कुठे सुरू केली जाईल?

7 / 10

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर स्पेसवॉक करणारे भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती कोण ठरले आहेत?

8 / 10

एब्लॅड डे ला एरियाला यांची नुकतीच कोणत्या देशाचे ३६ वे राष्ट्रीय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

9 / 10

देवेश उत्तम यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत (Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

10 / 10

FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश - विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत?

Your score is

The average score is 49%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents