JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 58 – August 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 58

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
51
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 58

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

भारत सरकारच्या ULLAS योजनेअंतर्गत ९९.०९% यशासह पूर्ण साक्षरतेचा दर्जा मिळवणारे १० वे राज्य/केंद्रशासित प्रदेश कोणते ठरले?

2 / 10

T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे?

3 / 10

२०२६ चा भारतातील सर्वोत्कृष्ट नॉन-कंटेनर पोर्ट पुरस्कार कोणत्या बंदराला मिळाला आहे?

4 / 10

मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 'अग्नी-४' ची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातून घेण्यात आली?

5 / 10

सेबी (SEBI) चे कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

6 / 10

भारतीय हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर (Fighter Combat Leader) कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला फायटर पायलट कोण बनली?

7 / 10

खालीलपैकी कोणी नुकतेच आपले पहिले सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ (Saint Louis Rapid & Blitz) विजेतेपद जिंकले आहे?

 

8 / 10

आपल्या राज्य प्राण्याच्या संरक्षणासाठी कोणत्या ईशान्येकडील राज्याने ‘मिशन क्लाउडेड लेपर्ड’ सुरू केले आहे?

9 / 10

बिगर-मानकीकृत (Non-standard) ॲनालॉग पनीर, चीज आणि लोणीच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर कोणत्या राज्य सरकारने बंदी घातली आहे?

10 / 10

४६ व्या FIDE बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे (FIDE Chess Olympiad) आयोजन कोणत्या देशात केले जाईल?

Your score is

The average score is 43%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents