JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 9 (Choukidar Papers) – आदिवासी विकास विभाग चौकीदार सराव पेपर ९

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 9 – Adivasi Vikas Vibhag Question Paper with important questions covered. You can Solve the papers for the post of Watchman given below. All questions are selected properly for coming 2026 Examinations. Also we will keep adding More new papers for more practice. For More Papers Follow us on Whatsapp From this Link.

18
Adivasi Vikas Vibhag Watchman Paper

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 09

चौकीदार पदाच्या लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच. नवीन सिलेब्स नुसार सेट केलेलं नवीन पेपर्स. लगेच सोडवून बघा. Adivasi Vikas Vibhag Watchman Paper With important questions & All Topics Covered as per the Latest Syllabus & Exam Pattern

1 / 40

तुमचे उपकार मी कसे विसरेन? (विधानार्थी करा)

2 / 40

जर 'x' चा अर्थ '-', '-' चा अर्थ '÷', '÷' चा अर्थ '+' आणि '+' चा अर्थ 'x' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्ह (?) च्या जागी काय येईल?

15 ÷  2 + 8 x 8 - 4 = ? 

3 / 40

गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 40

महेश हा रमेशच्या आत्याचा मुलगा आहे, तर रमेशची आई व महेशची आई यांचे नाते कोणते?

5 / 40

मांजर या नामाचे अनेकवचन करा.

6 / 40

महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

7 / 40

निरोगी दृष्टीसाठी खालीलपैकी काय महत्त्वाचे आहे?

8 / 40

भारतात सर्वात जास्त पाऊस ..... येथे पडतो.

9 / 40

Select the option that expresses the given sentence in active voice.

The child was raised by the hyenas.

10 / 40

Write the type of sentence. What a great victory it is!

11 / 40

गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

12 / 40

भारताच्या घटना/ संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

13 / 40

विसंगत घटक ओळखा.

14 / 40

उद्यानंतर तिसऱ्या दिवशी जर बुधवार असेल, तर काल जो दिवस होता त्याच्या अगोदरचा तिसरा दिवस कोणता होता?

15 / 40

एका सर्व साधारण वर्षात जर ३ जानेवारी हा रविवार असेल तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवारनंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल?

16 / 40

$23$ व $83$ चा लसावि (LCM) किती?

17 / 40

Select the most appropriate article to fill in the blank.

Thomas can play ________ guitar.

18 / 40

जर 15 कामगार 20 दिवसांत 100 मीटर लांबीची भिंत बांधू शकतात आणि असे गृहीत धरले की ते सर्व एकाच स्थिर वेगाने काम करतात, तर 20 कामगारांना 120 मीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी किती वेळ लागेल?

19 / 40

He said, "I shall go there today." Change this sentence into the indirect form.

20 / 40

ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

21 / 40

Select the correct active form of the given sentence.

His pocketbook must have been stolen.

22 / 40

महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणती पर्वतरांग आहे?

23 / 40

लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत?

24 / 40

X हा Z पेक्षा उंच, पण W पेक्षा बुटका आहे. W हा Y पेक्षा उंच आहे. पण V पेक्षा बुटका आहे. Y हा Z पेक्षा उंच पण X पेक्षा बुटका आहे. तर सर्वात उंच कोण?

25 / 40

Select the most appropriate option for the given blank.

He was not present in class,______?

26 / 40

खालीलपैकी कोणत्या पेशींमध्ये अनेक केंद्रक असतात?

27 / 40

पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

गलितगात्र देणे (गलितगात्र होणे)

28 / 40

य प्रत्यय लागून कोणते भाववाचक नाम बनलेले नाही?

29 / 40

Select the wrongly spelt word.

30 / 40

Select the most appropriate ANTONYM of the given word.

Enthusiastic

31 / 40

मराठी भाषेत एकूण ____ वर्ण आहेत.

32 / 40

ज्येष्ठच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?

33 / 40

Select the INCORRECTLY spelt word.

34 / 40

अयोग्य जोडी ओळखा.

35 / 40

भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात लांब समुद्र किनारपट्टी लाभली आहे.

36 / 40

खालीलपैकी कोणती संख्या संख्यामालिकेत अचूक बसेल?

99, 78, 59, 42, ? 14, 3

37 / 40

Select the most appropriate question tag to fill in the blank.

  • Sentence: The team must be patient, _____?

38 / 40

6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

39 / 40

'नेहमी सुरेश चांगले काम करतो.' वाक्याचा प्रकार कोणता?

40 / 40

खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा?

Your score is

The average score is 36%

Table of Contents