JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 50 – July 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 50

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
51
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 50

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

2 / 10

दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

3 / 10

'ऑपरेशन गंगा' हे अभियान कशाशी संबंधित होते?

4 / 10

राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day) कधी साजरा केला जातो?

5 / 10

माहितीचा अधिकार कायदा (RTI Act) भारतात कधी लागू झाला?

6 / 10

भारतातील पहिली 'वंदे भारत एक्सप्रेस' कोणत्या दोन शहरांदरम्यान धावली?

7 / 10

कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे 'रातांधळेपणा' हा आजार होतो?

8 / 10

'अजिंठा व वेरूळ लेणी' महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत?

9 / 10

जागतिक पर्यावरण दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?

10 / 10

भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू कोण आहेत?

Your score is

The average score is 68%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents