JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 49 – July 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 49

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
39
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 49

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

नीती आयोगाचे (NITI Aayog) पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

2 / 10

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) स्थापना कोणत्या वर्षी झाली?

3 / 10

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

4 / 10

'जलयान' ही भारताची पहिली सौरऊर्जेवर चालणारी मोबाईल पाणी तपासणी प्रयोगशाळा कोठे सुरू करण्यात आली?

5 / 10

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'e-Zero FIR' सेवा सुरू केली?

6 / 10

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) भारताचे पहिले 'बँक-क्वांटम फिनटेक हब' स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्यासोबत करार केला?

7 / 10

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) मुख्यालय कोठे आहे?

8 / 10

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस (International Tiger Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?

9 / 10

'माइक्रोपोरस कोलापुरेंसिस' (Microporus kolhapurensis) या फंगसच्या नव्या प्रजातीचा शोध कोठे लागला?

10 / 10

'दक्षिण भारताची गंगा' म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते?

Your score is

The average score is 64%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents