JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 8 (Choukidar Papers) – आदिवासी विकास विभाग चौकीदार सराव पेपर ८

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 8 – Adivasi Vikas Vibhag Question Paper with important questions covered. You can Solve the papers for the post of Watchman given below. All questions are selected properly for coming 2026 Examinations. Also we will keep adding More new papers for more practice. For More Papers Follow us on Whatsapp From this Link.

182
Adivasi Vikas Vibhag Watchman Paper

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 8

चौकीदार पदाच्या लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच. नवीन सिलेब्स नुसार सेट केलेलं नवीन पेपर्स. लगेच सोडवून बघा. Adivasi Vikas Vibhag Watchman Paper With important questions & All Topics Covered as per the Latest Syllabus & Exam Pattern

1 / 39

अयोग्य जोडी ओळखा.

2 / 39

तुमचे उपकार मी कसे विसरेन? (विधानार्थी करा)

3 / 39

हरिहरेश्वरला सुंदर _______ आहे.

4 / 39

एक गाडी तीन भागांतून प्रवास करते. पहिल्यांदा 60km/hr वेगाने 60km नंतर 80 km/hr वेगाने 80 km अंतिम 40 km/hr वेगाने 40 km तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती असेल?

5 / 39

भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात लांब समुद्र किनारपट्टी लाभली आहे.

6 / 39

6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

7 / 39

विद्युत क्षेत्राचे SI एकक काय आहे?

8 / 39

सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण..... सिंह आहेत.

9 / 39

एका पिशवीत एक रुपया, 50 पैसे आणि 25 पैशांची नाणी 5:8:24 या गुणोत्तरात आहेत. जर एकूण रक्कम ₹480 असेल, तर त्या पिशवीत 50 पैशांची नाणी किती असतील, ते काढा.

10 / 39

Select the most appropriate form of verb from the options to fill in the blank.

If she ________ done harder, she would have passed the college entrance exam.

11 / 39

जागतिक आदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

12 / 39

पूर्ण भविष्यकाळ असलेले वाक्य कोणते?

13 / 39

Select the most appropriate option for the given blank.

He walked ______ in rage without informing anybody.

14 / 39

सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे. तर सर्वांत कमी उंची कोणाची आहे?

15 / 39

खालील वाक्यांतील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

आम्ही काल येथे आलो.

16 / 39

'प्रथम' हे कोणते विशेषण आहे?

17 / 39

Select the most appropriate question tag to fill in the blank.

They've already left, ____?

18 / 39

सातारा जिल्ह्यात 1942 मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केले?

19 / 39

किसान सभेचे पहिले अधिवेशन कुठे व कधी भरले होते?

20 / 39

Select the most appropriate option for the given blank.

He was not present in class,______?

21 / 39

'मनुष्य' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

22 / 39

गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

23 / 39

'केसाने गळा कापणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा.

24 / 39

'चोखंदळ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा.

25 / 39

beabb - ab - ca - या रचनेत जागी कोणती अक्षरे येतील?

26 / 39

उद्यानंतर तिसऱ्या दिवशी जर बुधवार असेल, तर काल जो दिवस होता त्याच्या अगोदरचा तिसरा दिवस कोणता होता?

27 / 39

प्रमाणलेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द ओळखा:

28 / 39

Select the word which means the same as the group of words given:

A child of unusual or remarkable talent

29 / 39

जर 'A' म्हणजे '÷', 'B' म्हणजे '×', 'C' म्हणजे '+' आणि 'D' म्हणजे '-', तर दिलेल्या समीकरणात '?' च्या जागी काय येईल?

54 A 9 B 13 C 78 D 120 = ?

30 / 39

श्रेणी पूर्ण करा.

AZ  BY CX DW ?

31 / 39

खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?

32 / 39

अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्षे असल्यास अ चे वय _____

 

33 / 39

Complete the given sentence with suitable clause.

Why do you waste time? Why is time..............

34 / 39

भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक कोणाला म्हटले जाते?

35 / 39

Select the most appropriate ANTONYM of the given word.

Duplicity

36 / 39

'एखादी गोष्ट पुनःपुन्हा म्हणणे' म्हणजे काय आहे?

37 / 39

विसंगत आकडा ओळखा: 4, 7, 13, 25, 51, 97

38 / 39

Write opposite word to 'difficult.'

39 / 39

Select the INCORRECTLY spelt word.

Your score is

The average score is 40%

Table of Contents