JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 44 – July 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 44

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
42
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 44

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

'गीत गोविंद' या प्रसिद्ध ग्रंथाची रचना कोणी केली?

 

2 / 10

भारताच्या संविधानाचे 'शिल्पकार' म्हणून कोणाला ओळखले जाते?

3 / 10

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 

4 / 10

'जागतिक आरोग्य संघटना' (WHO) चे मुख्यालय कोठे आहे?

 

5 / 10

कम्प्युटरचा 'मेंदू' (Brain) म्हणून कोणाला ओळखले जाते?

 

6 / 10

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

 

7 / 10

'ताडोबा राष्ट्रीय उद्यान' महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

8 / 10

जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?

9 / 10

जागतिक बुद्धिबळ दिन (World Chess Day) कधी साजरा केला जातो?

10 / 10

'सत्यशोधक समाज' ची स्थापना कोणी केली होती?

 

Your score is

The average score is 70%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents