JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 6 (Choukidar Papers) – आदिवासी विकास विभाग चौकीदार सराव पेपर ६

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 6 – Adivasi Vikas Vibhag Question Paper with important questions covered. You can Solve the papers for the post of Watchman given below. All questions are selected properly for coming 2026 Examinations. Also we will keep adding More new papers for more practice. For More Papers Follow us on Whatsapp From this Link.

385
Adivasi Vikas Vibhag Watchman Paper

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 6

चौकीदार पदाच्या लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच. नवीन सिलेब्स नुसार सेट केलेलं नवीन पेपर्स. लगेच सोडवून बघा. Adivasi Vikas Vibhag Watchman Paper With important questions & All Topics Covered as per the Latest Syllabus & Exam Pattern

1 / 40

४५ सेकंद व ५ मिनिट यांचे असणारे गुणोत्तर किती?

2 / 40

१० जुलै १९३० रोजी 'पुसद' येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व.... यांनी केले.

3 / 40

जर 'A' म्हणजे '×', 'B' म्हणजे '÷', 'C' म्हणजे '-' आणि 'D' म्हणजे '+' असेल, तर खालीलपैकी कशाची परिनामी संख्या 964 येईल?

4 / 40

समानार्थी शब्द ओळखा. 'मासा'

5 / 40

७० पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहेत?

6 / 40

भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत?

7 / 40

'आंबे' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

8 / 40

Select the INCORRECTLY spelt word.

9 / 40

66, 88, 77, 99, 100, 80 यांची सरासरी किती?

10 / 40

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात (अष्टप्रधान मंडळात) मुख्यमंत्र्यांना/पंतप्रधानांना काय म्हणत असत?

11 / 40

भारतात सर्वात जास्त पाऊस ..... येथे पडतो.

12 / 40

भारतीय राज्यघटना............ रोजी स्वीकारण्यात आली.

13 / 40

Select the most appropriate synonym of the given word.

Word: Defer

14 / 40

भारताच्या राज्यघटनेत सध्या किती अनुसूची आहेत?

15 / 40

खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘सुरभीला थंडी वाजते.’

16 / 40

Select the wrongly spelt word.

17 / 40

'ऊर बडविणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या.

18 / 40

चुकीची जोडी ओळखा.

19 / 40

खालील शब्दांतील प्रमाणलेखनानुसार योग्य रूप कोणते आहे?

20 / 40

Select the most appropriate meaning of the given proverb.

A leopard doesn't change its spots.

21 / 40

Select the most appropriate option to fill in the blanks.

Sentence: _____ man needs _____ purpose in life.

22 / 40

खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा?

23 / 40

एक प्रमाणित घड्याळ सकाळी ८ वाजल्याचे दर्शविते, दुपारी २ वाजता त्याच घड्याळाचा तासकाटा किती अंशाचे कोनात फिरलेला असेल?

24 / 40

१८५७ च्या उठावादरम्यान चांदा जिल्ह्यात झालेल्या बंडाचे नेतृत्व करणारा गोंड आदिवासी सरदार खालीलपैकी कोण होता?

25 / 40

एका सर्व साधारण वर्षात जर ३ जानेवारी हा रविवार असेल तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवारनंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल?

26 / 40

१२ मुलांचे सरासरी वय १५ वर्ष असून त्यातील ८ मुलांचे सरासरी वय १६ वर्षे आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती?

27 / 40

Select the most appropriate meaning of the given proverb.

Proverb: Forewarned is forearmed

28 / 40

मांजर या नामाचे अनेकवचन करा.

29 / 40

बापूजी अणे यांनी पुसदमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शविण्यास काय केले?

30 / 40

Select the most appropriate question tag to fill in the blank.

  • Sentence: The team must be patient, _____?

31 / 40

'अबब! केवढा मोठा साप!' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

32 / 40

खालील संख्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (सर्व संख्या केवळ एक अंकी संख्या आहेत)

(डावीबाजू) 7 \ 7 \ 3 \ 7 \ 6 \ 5 \ 3 \ 7 \ 1 \ 9 \ 5 \ 6 \ 6 \ 9 \ 4 \ 2 \ 6 \ 6 \ 7 \ 4 \ 2 (उजवीबाजू)

यात असे किती विषम अंक आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या लगतच आधी एक विषम अंक येतो आणि लगतच नंतरदेखील एक विषम अंक येतो?

33 / 40

अवजड वाहने उजव्या तर _____ वाहने डाव्या बाजूने न्यावीत. रिकाम्या जागी खालीलपैकी योग्य शब्द भरा.

34 / 40

एका वाहनाचा सरासरी वेग ताशी $48\text{ किमी}$ असताना काही अंतर जाण्यासाठी $6\text{ तास}$ लागतात. तर वेग ताशी $72\text{ किमी}$ असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल?

35 / 40

$23$ व $83$ चा लसावि (LCM) किती?

36 / 40

खालीलपैकी कोणत्या पेशींमध्ये अनेक केंद्रक असतात?

37 / 40

Select the most appropriate meaning of the given idiom.

Idiom: The ball is in your court

38 / 40

दौलताबादचा किल्ला कोणी बांधला?

39 / 40

Select the INCORRECTLY spelt word.

40 / 40

Select the most appropriate adjective to fill in the blanks for the given sentence:

Sentence: It's ____________ to stop him.

Your score is

The average score is 40%

Table of Contents