‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 35 – July 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 35

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
25
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 35

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

अधिकृतपणे भारताचे ६ वे 'पूर्ण साक्षर राज्य' कोणते बनले आहे?

2 / 10

'एआय समिट २०२७' (AI Summit 2027) चे आयोजन कोठे केले जाईल?

 

3 / 10

भारताचा पहिला अपतटीय (Offshore) विमानतळ महाराष्ट्रात कोठे बांधला जाणार आहे?

 

4 / 10

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) च्या नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 

5 / 10

नेमार (Neymar) हा कोणत्या खेळाचा प्रसिद्ध खेळाडू आहे, ज्याने अलीकडेच निवृत्ती जाहीर केली आहे?

6 / 10

१८ मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारताचे दुसरे बंदर कोणते बनले आहे?

7 / 10

भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची कोणत्या बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे?

8 / 10

'गुरु दक्षिणा' मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस वैद्यकीय योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?

 

9 / 10

'हॅपी सिटी इंडेक्स २०२६' (Happy City Index 2026) मध्ये समाविष्ट झालेले भारतातील एकमेव शहर कोणते?

10 / 10

इंग्लंडचा पराभव करून 'आयसीसी T20 महिला विश्वचषक २०२६' चे विजेतेपद कोणी जिंकले?

Your score is

The average score is 48%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents