‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 24 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 24

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
53
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 24

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

Apristurus drona' ही कोणत्या प्रकारची प्रजाती आहे?

2 / 10

भारतातील पहिल्या खासगी Hybrid 2G Ethanol प्रकल्पास कोणत्या राज्यात मंजुरी मिळाली?

3 / 10

Enterprise AI स्वीकारणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर कोणत्या राज्यात आहे?

4 / 10

ऑपरेशन चक्र-VI मुख्यतः कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांविरुद्ध राबविण्यात आले?

5 / 10

जागतिक अमली पदार्थ व अवैध तस्करी विरोधी दिन कधी साजरा केला जातो?

6 / 10

भारतातील पहिले उच्च-उंचीवरील फ्लोरीकल्चर पार्क कुठे सुरू करण्यात आले?

7 / 10

२६ जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक दिनाचा उद्देश काय आहे?

8 / 10

पंप-स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांचा मुख्य उद्देश काय आहे?

9 / 10

IBCA चे पूर्ण रूप काय आहे?

10 / 10

हेमिस फेस्टिव्हल हा कोणत्या धर्माशी संबंधित प्रसिद्ध उत्सव आहे?

Your score is

The average score is 56%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents