JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 10 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 10

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
106
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 10

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

हाँग सियोंग-सुक या पूर्वी कोणत्या कंपनीच्या CEO होत्या?

2 / 10

फिच रेटिंग्सने FY 2027 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज किती टक्के ठेवला आहे?

3 / 10

आसामच्या तेजपूर लीचीची पहिली निर्यात कोणत्या ठिकाणी करण्यात आली?

4 / 10

पहिली विश्व योगासन स्पर्धा 2026 कोठे आयोजित करण्यात आली?

5 / 10

ISS ला भेट देणारे पहिले भारतीय कोण आहेत?

6 / 10

APEDA ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

7 / 10

शुभांशू शुक्ला यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?

8 / 10

दक्षिण कोरियाच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

9 / 10

फिच रेटिंग्सचे मुख्यालय कोठे आहे?

10 / 10

तेजपूर लीचीला GI टॅग कोणत्या वर्षी प्राप्त झाला?

Your score is

The average score is 51%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents