JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 7 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 7

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
91
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 7

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

उत्तर प्रदेशाचा राजकीय नृत्यप्रकार कोणता आहे?

2 / 10

जागतिक बँकेच्या मुख्यालयात कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

3 / 10

युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल’ला भारतातील कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय कॅम्पस सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे?

4 / 10

भारतीय वायुसेनेचे पुढील उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

5 / 10

नागालँडची राजधानी कोणती आहे?

6 / 10

नागालँड सरकारने तंबाखू किंवा निकोटीनयुक्त खाद्यपदार्थांवर किती वर्षांचा बंदी आदेश लागू केला आहे?

7 / 10

“When Audit Matters” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?

8 / 10

प्रसिद्ध संविधान तज्ज्ञ सुभाष सी. कश्यप यांचे कितव्या वर्षी निधन झाले?

9 / 10

पश्चिम बंगालमधील कोणत्या ठिकाणी नवीन बंदर विकसित करण्यात येणार आहे?

10 / 10

“When Audit Matters” या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले?

Your score is

The average score is 43%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents