JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 6 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 6

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

0 votes, 0 avg
64
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 6

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

RBI ने रेपो दर किती टक्क्यांवर कायम ठेवला आहे?

2 / 10

भारतीय वायुसेनेने प्रथमच कोणते लढाऊ विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवले?

3 / 10

‘क्रिटिकल मिनरल्स ग्लोबल सप्लाई चेन ऑब्झर्वेटरी’ची सुरुवात भारताने कोणत्या देशासोबत केली आहे?

4 / 10

उत्तर प्रदेशातील ‘जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य’ (सुरहा ताल) याला भारतातील कितवे रामसर स्थळ घोषित करण्यात आले आहे?

5 / 10

‘जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य’ कोणत्या राज्यात स्थित आहे?

6 / 10

डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची नियुक्ती झाली आहे?

7 / 10

भारताला S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टमचा चौथा स्क्वाड्रन कोणत्या देशाकडून मिळाला आहे?

8 / 10

2025 मध्ये सोलर ग्रोथ मार्केटमध्ये भारताचा क्रमांक कितवा झाला आहे?

9 / 10

‘प्रिंसेस ऑफ अस्तुरियास अवॉर्ड’ जिंकणारा पहिला फुटबॉल खेळाडू कोण ठरला?

10 / 10

डेन्मार्कची राजधानी कोणती आहे?

Your score is

The average score is 45%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents