JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘मिशन चालू घडामोडी’ – आजची विशेष टेस्ट लाईव्ह ! लगेच सोडवा । Chalu Ghadamodi Question Paper 1 – June 2026

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Chalu Ghadamodi Question Paper 1

तुमच्या सामान्य ज्ञानाची आणि अद्ययावत माहितीची परीक्षा घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चालू घडामोडींवर तुमची पकड किती मजबूत आहे ते तपासा आणि आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चला, स्वतःला सिद्ध करा! परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

131
Chalu Ghadamodi Question Paper

Chalu Ghadamodi Paper 1

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 10

A. नवीन नियम २०२६ नुसार, १८० दिवसांच्या व्हिसावर भारतात आलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढीसाठी कधी नोंदणी करता येईल?

2 / 10

B. मे २०२६ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोणत्या आफ्रिकन देशांमध्ये इबोला विषाणूला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' घोषित केले आहे?

3 / 10

C. नवीन नियमांनुसार, जर भारतात राहणारे एखादे मूल दुसऱ्या देशाचे नागरिकत्व प्राप्त करते, तर पालकांना किती दिवसांत नोंदणी अधिकाऱ्याला माहिती द्यावी लागेल?

4 / 10

D. नवीन नियमांनुसार, सर्व परदेशी नागरिकांना आदेश मिळाल्याच्या किती दिवसांच्या आत अपील करावी लागेल?

5 / 10

E. गृह मंत्रालयाने कोणत्या कायद्यांतर्गत 'इमिग्रेशन अँड फॉरेनर्स (सुधारणा) नियम, २०२६' ची अधिसूचना जारी केली?

6 / 10

F. इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५ नुसार, जर कोणी बेकायदेशीरपणे एखाद्या परदेशी व्यक्तीला देशात थांबवले किंवा वसवले, तर त्याला किती शिक्षेची तरतूद आहे?

7 / 10

G. भारताने नुकतीच आफ्रिकेतील इबोलाग्रस्तांसाठी किती टन वैद्यकीय मदत पाठवली आहे?

8 / 10

H. जगात इबोला विषाणूचा पहिला रुग्ण आणि उद्रेक कोणत्या वर्षी समोर आला होता?

9 / 10

I. भारताने ही वैद्यकीय मदत आफ्रिकन युनियनच्या कोणत्या आरोग्य संस्थेकडे सुपूर्द केली आहे?

10 / 10

J. भारताने ही मदत आपल्या कोणत्या आंतरराष्ट्रीय धोरणांतर्गत पाठवली आहे?

Your score is

The average score is 49%

Instructions Checklist:
⏱️ सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. (All questions are compulsory.)
❌ नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नाही. (No negative marking.)

Table of Contents