JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Thane Mahanagarpalika Bharti Physical and Field test Details: गट-क व गट-ड भरती अंतर्गत पुरुषांसाठी व महिलांसाठी मैदानी चाचणी बद्दल संपूर्ण माहिती

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Thane Mahanagarpalika Bharti Physical and Field test Details: ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्याकामी जाहिरात ठामपा/पिआरओ/आस्था/५०६/२०२६ दैनिक वृत्तपत्रामध्य आणि संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. शासन निर्णय क्रमांकः ठामपा-२१२२/प्र.क्र.४१/नवि-२३ सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक-यंत्रचालक व फायरमन या पदासाठी खालील प्रमाणे पुरुषांसाठी व महिलांसाठी मैदानी चाचणीचे प्रकार व गुण निश्चित करण्यात येत आहेत.   तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा…

Thane Mahanagarpalika Bharti Physical Criteria 

Thane Mahanagarpalika Bharti Physical and Field test Details: Advertisement for filling up the vacant posts in Group-C and Group-D in Thane Municipal Corporation Establishment through direct service entry has been published in daily newspapers and on the website. The types and marks of field test for men and women for the post of Assistant Fire Station Officer, Driver-Engineer and Fireman are being determined as follows. Also, for all further updates in this regard, you should join our Mahabharti Exam Telegram channel from above link or download the official app of Mahabharti Exam from above link in your mobile and follow MahaBharti.in/exam for more latest and official Maharashtra exam updates…

मैदानी चाचणी (पुरुषांसाठी) – 1600 मीटर धाव (एकूण 30 गुण) | TMC Thane Male Physical Test

लागलेला कालावधी (1600 मीटर)दयावयाचे गुण
5 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी30
5 मि. 10 सेकंदपेक्षा जास्त, परंतु 5 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी27
5 मि. 30 सेकंदपेक्षा जास्त, परंतु 5 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी24
5 मि. 50 सेकंदपेक्षा जास्त, परंतु 6 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी21
6 मि. 10 सेकंदपेक्षा जास्त, परंतु 6 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी18
6 मि. 30 सेकंदपेक्षा जास्त, परंतु 6 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी15
6 मि. 50 सेकंदपेक्षा जास्त, परंतु 7 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी10
7 मि. 10 सेकंदपेक्षा जास्त, परंतु 7 मि. 30 सेकंदपेक्षा कमी05
7 मि. 30 सेकंदपेक्षा जास्त00

(ब) जमिनीपासून ३३ फुट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (४६.४० वरील उंचीच्या) अॅल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे).

(आरंभ रेषेपासून शिडी २० फुट अंतरावर असेल) – (२० गुण)

वेळ (सेकंदामध्ये)दयावयाचे गुण
20 सेकंदापर्यंत20
20 सेकंदापेक्षा जास्त ते 25 सेकंदापर्यंत16
25 सेकंदापेक्षा जास्त ते 30 सेकंदापर्यंत12
30 सेकंदापेक्षा जास्त ते 35 सेकंदापर्यंत08
35 सेकंदापेक्षा जास्त ते 40 सेकंदापर्यंत04
40 सेकंदापेक्षा जास्त00

(क) ५० कि.ग्रॅ. वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन ६० मीटर धावणे (एकूण 20 गुण)

वेळ (सेकंदामध्ये)दयावयाचे गुण
20 सेकंदापर्यंत20
20 सेकंदापेक्षा जास्त ते 25 सेकंदापर्यंत16

(क) ५० कि.ग्रॅ. वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन ६० मीटर धावणे (एकूण 30 गुण)

वेळ (सेकंदामध्ये)दयावयाचे गुण
20 सेकंदापर्यंत30
20 सेकंदापेक्षा जास्त ते 25 सेकंदापर्यंत24
25 सेकंदापेक्षा जास्त ते 30 सेकंदापर्यंत12
30 सेकंदापेक्षा जास्त ते 35 सेकंदापर्यंत08
35 सेकंदापेक्षा जास्त ते 40 सेकंदापर्यंत04
40 सेकंदापेक्षा जास्त00

(ड) २० फुट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे – (२० गुण)
रस्सो पूर्ण चढल्यास २० गुण, (तीन चतुर्थाश) चढल्यास १० गुण. % (अर्धा) रस्सी चढल्यास २५ गुण तर अर्ध्यापेक्षा कमी अंतर चढल्यास शुन्य गुण दिले जातील, (रस्सीवर चढतेवेळी फक्त हाताचा वापर करणे बंधनकारक राहील. पायाचा वापर करता येणार नाही, केल्यास शुन्य गुण मिळतील)
(इ) २० पूल-अप्स :- -(१० गुण)
प्रत्येक पुल-अप्स (अर्धा) गुण या प्रमाणे २० पुल-अप्स पूर्ण केल्यास १० गुण देण्यात येतील.
. मैदानी चाचणी (महिलांसाठी)
(अ) ८०० मीटर धावणे (३० गुण)

८०० मीटर धावणे (एकूण ३० गुण)

वेळ (८०० मी. अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी)दयावयाचे गुण
२ मि. ५० सेकंदापर्यंत३०
२ मि. ५० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. ०० सेकंदापर्यंत२७
३ मि. ०० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. १० सेकंदापर्यंत२४
३ मि. १० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. २० सेकंदापर्यंत२१
३ मि. २० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. ३० सेकंदापर्यंत१८
३ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. ४० सेकंदापर्यंत१५
३ मि. ४० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. ५० सेकंदापर्यंत१०
३ मि. ५० सेकंदापेक्षा जास्त ते ४ मि. ०० सेकंदापर्यंत०५
४ मि. ०० सेकंदापेक्षा जास्त००

(ब) जमिनीपासून ३३ फुट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (४६.४० वरील उंचीच्या) अॅल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे. (२० गुण)
(आरंभ रेषेपासून शिडी २० फुट अंतरावर असेल.)

(ब) अॅल्युमिनियम एक्सटेन्शन शिडी चाचणी (एकूण २० गुण)

वेळ (सेकंदामध्ये)दयावयाचे गुण
३० सेकंदापर्यंत२०
३० सेकंदापेक्षा जास्त ते ४० सेकंदापर्यंत१५
४० सेकंदापेक्षा जास्त ते ५० सेकंदापर्यंत१०
५० सेकंदापेक्षा जास्त ते ६० सेकंदापर्यंत०५
६० सेकंदापेक्षा जास्त००

(क) ४० कि.ग्रॅ. वजनाची मानवीय प्रतीकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मिटर अंतर धावणे (२० गुण)

वेळेनुसार गुण (एकूण २० गुण)

वेळ (सेकंदामध्ये)दयावयाचे गुण
२५ सेकंदापर्यंत२०
२५ सेकंदापेक्षा जास्त ते ३० सेकंदापर्यंत१६
३० सेकंदापेक्षा जास्त ते ३५ सेकंदापर्यंत१२
३५ सेकंदापेक्षा जास्त ते ४० सेकंदापर्यंत०८
४० सेकंदापेक्षा जास्त ते ४५ सेकंदापर्यंत०४
४५ सेकंदापेक्षा जास्त००

(ड) गोळाफेक (गोळ्याचे वजन ४ कि.ग्रॅ.) — (एकूण १० गुण)

गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये)दयावयाचे गुण
६ मीटर व त्यापेक्षा जास्त१०
५.५० मीटर ते ६ मीटर पेक्षा कमी०८
५ मीटर ते ५.५० मीटर पेक्षा कमी०६
४.५० मीटर ते ५ मीटर पेक्षा कमी०४
४ मीटर ते ४.५० मीटर पेक्षा कमी०२
४ मीटर पेक्षा कमी००

(इ) लांब उडी (१० गुण)

अंतर (फुटामध्ये)द्यावयाचे गुण
१५ फुट व त्यापेक्षा जास्त१०
१३ फुट ते १५ फुटापेक्षा कमी०८
११ फुट ते १३ फुटापेक्षा कमी०६
०९ फुट ते ११ फुटापेक्षा कमी०४
०९ फुटापेक्षा कमी००

(फ) १० पुश अप (जोर काढणे) (१० गुण)

प्रत्येक एक पुश-अपला १ गुण याप्रमाणे मोजणी करावी.
एकूण १० पुश-अप पूर्ण केल्यास १० गुण देण्यात येतील.

TMC Bharti Physical and Filed Test Details PDF

Table of Contents