Sindhudurg DCC Bank Peon Exam Pattern and Syllabus
Sindhudurg DCC Bank Exam Syllabus: The selection process for Sindhudurg District Central Cooperative Bank Shipai Recruitment 2026 will be conducted in two stages: Written Examination and Oral Interview. The written examination will consist of objective-type multiple-choice questions (MCQs) and candidates will be given 75 minutes to complete the examination. The written test will carry a total of 90 marks, with 1 mark awarded for each question. Candidates who qualify in the written examination will be called for a 30-mark oral interview. The final selection will be based on the prescribed selection procedure and performance in the respective stages.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरती 2026 साठी लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा अशा दोन टप्प्यांत निवड प्रक्रिया होईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून त्यासाठी 75 मिनिटांचा कालावधी असेल. लेखी परीक्षा 90 गुणांची असून प्रत्येक प्रश्नाला 1 गुण राहील. लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची 30 गुणांची तोंडी मुलाखत घेतली जाईल.

Sindhudurg DCC Bank Exam Date 2026
| क्र. | तपशील | दिनांक |
|---|---|---|
| 1 | लेखी परीक्षा दिनांक (परीक्षा पद्धत ऑफलाईन) | रविवार, दि. ०६ सप्टेंबर २०२६ |
| 2 | लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक | दि. ०२ सप्टेंबर २०२६ ते ०५ सप्टेंबर २०२६ |
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई परीक्षा पॅटर्न 2026
| घटक | तपशील |
|---|---|
| परीक्षेचे स्वरूप | वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी (MCQ) |
| लेखी परीक्षेचा कालावधी | 75 मिनिटे |
| लेखी परीक्षेचे एकूण गुण | 90 गुण |
| प्रश्नांचे स्वरूप | बहुपर्यायी प्रश्न (MCQ) |
| प्रत्येक प्रश्नाचे गुण | 1 गुण |
| तोंडी परीक्षा | 30 गुण |
| तोंडी परीक्षेसाठी पात्रता | लेखी परीक्षेत पात्र ठरणारे उमेदवार |
Sindhudurg DCC Bank Peon Syllabus
ऑनलाईन परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सहकार, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, मराठी भाषा ज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी यांसारख्या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई अभ्यासक्रम 2026
| अ.क्र. | विषय | अभ्यासक्रमातील प्रमुख घटक |
|---|---|---|
| 1 | सहकार | सहकार क्षेत्राशी संबंधित मूलभूत माहिती व सहकारी बँकिंगविषयक प्रश्न |
| 2 | सामान्यज्ञान | महाराष्ट्र, भारत, इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था व सामान्य ज्ञान |
| 3 | चालू घडामोडी | महाराष्ट्र व देशातील महत्त्वाच्या चालू घडामोडी |
| 4 | मराठी भाषा ज्ञान | मराठी व्याकरण, शब्दज्ञान, वाक्यरचना व भाषाविषयक मूलभूत प्रश्न |
| 5 | बुद्धिमापन चाचणी | तार्किक विचार, संख्या व अक्षरमालिका, संबंध, वर्गीकरण आणि बुद्धिमत्ता आधारित प्रश्न |
तोंडी परीक्षेचे स्वरूप
तोंडी परीक्षा 30 गुणांची राहील. त्यामध्ये उमेदवाराची आवश्यक पात्रतेपेक्षा जादा शैक्षणिक पात्रता, संवाद कौशल्याची अभिव्यक्ती आणि जिल्हा बँकेच्या कामकाजाचा अनुभव यांचा विचार केला जाईल.
तोंडी परीक्षा – 30 गुण
| अ.क्र. | तोंडी परीक्षेतील घटक | गुण |
|---|---|---|
| 1 | आवश्यक पात्रतेपेक्षा जादा शैक्षणिक पात्रता | 5 |
| 2 | संवाद कौशल्य अभिव्यक्ती | 5 |
| 3 | जिल्हा बँकेच्या कामकाजाचा अनुभव | 20 |
| एकूण | 30 | |
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी लेखी परीक्षेसोबतच सहकार, बँकिंग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संबंधित सामान्यज्ञानाचाही चांगला अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
Sindhudurg DCC Bank Clerk Exam Syllabus
Sindhudurg DCC Bank Exam Syllabus: Sindhudurg District Central Co-Operative Bank Limited has published Clerk notification. Total 73 posts get filled under this Recruitment. The Bank has decided to hire candidates through Sindhudurg DCC Bank Online examination. An online exam will be multiple choice questions. Here we have given all information regarding Sindhudurg DCC Bank Recruitment Exam details like Selection Process, Exam Pattern and Syllabus. Download Sindhudurg DCC Bank Exam Syllabus PDF from below link:
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून लिपिक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ७३ पदे या भरतीतून भरण्यात येणार आहेत. उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (MCQ) स्वरूपात घेतली जाईल. या भरतीबाबतची सर्व माहिती म्हणजेच निवड प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम आम्ही खाली दिला आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून सिंधुदुर्ग डीसीसी बँक परीक्षा अभ्यासक्रमाचा PDF सहज डाऊनलोड करू शकता.
👉 तयारी सुरू करण्यापूर्वी एकदा हा सविस्तर अभ्यासक्रम नक्की वाचा, म्हणजे अभ्यासाची दिशा ठरवायला मदत होईल!
Sindhudurg DCC Bank Exam Pattern 2026


