नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर 7 – IGR Maharashtra Test Series Paper 7

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

IGR Maharashtra Test Series Paper 7 – Nondani mudrank vibhag Paper 6 is given for coming Examinations. Candidates can solve the Paper from Following sections. This is Mock Test Carries 5 questions on each topic.

Mock Exam Exam Syllabus Peon 2025 : ▪️इंग्रजी 5 प्रश्न ▪️मराठी 5 प्रश्न ▪️सामान्य ज्ञान 5 प्रश्न ▪️गणित बुद्धिमत्ता 5 प्रश्न

पुढील नवीन पेपर अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

498

 

माफ करा, आपला वेळ संपला आहे..!


Created on By MahaBharti Exam Team
IGR Maharashtra Test Series

IGR Maharashtra Test Series Paper 7

IGR Maharashtra Test Series Paper 7 नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर

1 / 20

1. जर एका कार्यालयात दुसऱ्या व चौथ्या शनिवारी आणि ? प्रत्येक रविवारी सुट्टी असेल, तर त्या कार्यालयात कोणत्याही वर्षातील कोणत्याही महिन्यात किमान कार्यदिनाची संख्या किती असेल?

2 / 20

2. Choose the correct form of verb for the given sentence:
A committee was appointed to ___________ the murder of the infamous politician

3 / 20

3. भारतातील पहिल्या महिला वकील कोण आहे ?

4 / 20

4. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?

5 / 20

5.

जर शाळेत सुट्टी मिळाली, तर मी सहलीला येईन. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

6 / 20

6. ऋषिकेश हा हार्दीकच्या अत्याचा मुलगा आहे, तर हार्दीकची आई व ऋषिकेशची आई यांचे नाते कोणते?

7 / 20

7. Fill in the blanks with a suitable collective noun from the given options:
The police arrested the _____of thieves who were active in our area.

8 / 20

8. A, B व C या नळाने एक टाकी अनुक्रमे 12, 15 व 20 तासात भरते तर A नळ सुरुच ठेवून, B व C नळ दर तासाला एक आड एक सुरु ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल?

9 / 20

9. Read the following passage and answer the question given below:
“Tsunami” is a Japanese word, a blend of “tsu” meaning “harbour” and “nami” meaning “wave”. It is a series of undersea waves. Earthquakes, landslides, volcanic eruptions, explosions and even the impact of cosmic bodies such as meteorites can generate Tsunamis. Tsunami can savagely attack coastline causing devastating property damage
and loss of life. What causes Tsunami? When an earthquake shakes the ocean floor, there is a sudden
dislocation of the sea-bed, which results in displacement of water, producing Tsunamis. As they approach shallow waters, they rise to a height of over 30 meters. A towering wall of water dashes against the coast causing floods, loss of life, and property damage. On 26 December 2004, the Tsunami triggered by a massive earthquake in Sumatra, an Island in
Indonesia, ripped through Andaman and Nicobar Islands, the coast of Tamil Nadu, Pondicherry, Andhra Pradesh and Orissa. It caused floods, loss of life and property damage to a great extent in Karnataka.
How does 'tsunami' translate in English?

10 / 20

10. कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

11 / 20

11. एक माणूस वायव्येकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90° वळतो आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेला 135° वळतो, तर आता तो कोणत्या दिशेकडे पहात आहे?

12 / 20

12. 'पुनरावृत्ती' ही संधी कशी सोडवली जाईल?

13 / 20

13.

'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

14 / 20

14. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?

15 / 20

15. 1) आकारांन्त पुलिंगी नामाचे सामान्यरूप वाकारान्त होते.
2) एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
वरीलपैकी सत्य विधाने ओळखा.

16 / 20

16. Choose the option that best punctuates the given sentence:
Were not able to do anything free

17 / 20

17. Choose the correct form of linker for the given sentence:
______ you need my help, don't hesitate to ask.

18 / 20

18. बालिका दिवस कधी साजरा केला जातो ?

19 / 20

19. शब्दप्रकार सांगा : आयोग

20 / 20

20.

RBI ने सलग आठव्यांदा रेपो दर किती टक्क्यावर कायम ठेवला आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 47%

0%


Available for Amazon Prime