नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर 6 – IGR Maharashtra Test Series Paper 6

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

IGR Maharashtra Test Series Paper 6 – Nondani mudrank vibhag Paper 6 is given for coming Examinations. Candidates can solve the Paper from Following sections. This is Mock Test Carries 5 questions on each topic.

Mock Exam Exam Syllabus Peon 2025 : ▪️इंग्रजी 5 प्रश्न ▪️मराठी 5 प्रश्न ▪️सामान्य ज्ञान 5 प्रश्न ▪️गणित बुद्धिमत्ता 5 प्रश्न

पुढील नवीन पेपर अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

267

 

माफ करा, आपला वेळ संपला आहे..!


Created on By MahaBharti Exam Team
IGR Maharashtra Test Series

IGR Maharashtra Test Series Paper 6

IGR Maharashtra Test Series Paper 6 नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर

1 / 20

1. भारतीय राज्यघटनेनुसार, पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?

2 / 20

2. शितल दक्षिणेच्या दिशेने 20 कि.मी. चालते, वळते व पूर्वेकडे 10 कि.मी. वळते नंतर वळुन दक्षिणेकडे 5 कि.मी. चालते आणि वळून पश्चिमेकडे 10 कि.मी. चालते. ती निघाली तिथपासून आता किती अंतरावर आहे?

3 / 20

3. यशोधन. संधीचा प्रकार सांगा.

4 / 20

4. Choose the appropriate option that fills in the given sentence correctly:
________ you are my favourite brother, I'll tell mother about it.

5 / 20

5. Choose the appropriate articles to complete the following sentence.
Which is ___ tallest mountain in India? Is it ___ Himalayas?

6 / 20

6. भारताची पाहिली अणुभट्टी कोणती आहे ?

7 / 20

7.

खालील पैकी योग्य संधी ओळखा.

8 / 20

8. "आम्ही घरी जापर्यत साजवले" या वाक्यातील क्रियापदाचा वापर कोणता?

9 / 20

9. Read the following passage and answer the question given below:
In 1992, the world’s largest island, Madagascar, issued a set of stamps featuring six species of cultivated fruit. They were litchi, orange, banana, avocado, peach, and plum. The orange is technically an oval-shaped fruit and so is the litchi, which is also a drupe, commonly called a ‘litchi nut.’ The orange is technically a hesperidium, a kind of berry. The banana is a large, herbaceous plant with a perennial root or rhizome from which the plant is perpetuated by sprouts and suckers. The avocado is a greenish, thick-skinned drupe, similar in size and shape to a large pear. The peach is a common name for a deciduous orchard tree of the rose family and is the fruit of this tree. The plum fruit tree is of a genus of the rose family. About 12 species of the plum are cultivated throughout temperate regions.
In which year did Madagascar issue stamps featuring fruits?

10 / 20

10. Choose the most suitable determiner for the given sentence:
The old man had ______ heart attack this morning.

11 / 20

11.

एका विक्रेत्याने दोन T.V. प्रत्येकी 5000 रू. ला विकले. एकाच्या विक्रितून 20 % नफा व दुसऱ्याच्या विक्रीतून 20 % तोटा झाला तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती?

12 / 20

12. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे?

13 / 20

13.

उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

14 / 20

14. समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगने कोण?

15 / 20

15. Choose the correct form of tense for the given sentence:
I ______ a very interesting book at the moment

16 / 20

16. एका विमानात 500 प्रवासी होते. त्यापैकी 45% पुरुष व 20% मुले होती तर स्त्री प्रवाश्यांची संख्या किती?

17 / 20

17. एका विशिष्ट रकमेवर 10 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात 2648 चक्रवाढ व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?

18 / 20

18. हरिचंद्र बालाघाट रांगेची हरिचंद्र डोंगररांग अहिल्यानगर जिल्ह्यात विस्तारलेली असून, बालाघाट डोंगररांग ही....... जिल्ह्यात विस्तारलेली आहे.

19 / 20

19. सह्याद्री पर्वतरांगेच्या महाराष्ट्रातील विस्तार कोल्हापूर जिल्ह्यातील येथेपर्यंत आहे.

20 / 20

20.

मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 53%

0%


Available for Amazon Prime