चालू घडामोडी २०२५ पेपर १७ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! June 21, 2025 by User User Free Mock Test Series Previous Year PDF PapersWhatsApp Group Join NowTelegram Group Join NowJoin Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..!Created on June 21, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी जून २०२५ पेपर १७सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 201. VIT चे संस्थापक जी विश्वनाथ यांना कोणत्या ठिकाणच्या आरआयटी ने मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे? A. लंडन B. दुबई C. न्यूयॉर्क D. पॅरिस 2 / 202. भारताचा क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असून त्याने एकूण १२३ कसोटी सामन्यात किती धावा केल्या आहेत? A. ९००० B. ९५०० C. ९२३० D. ९७५० 3 / 203. ग्लोबल मिथेन ट्रॅकर रिपोर्ट २०२५ कोणाद्वारे जारी करण्यात आला आहे? A. WTO B. UNEP C. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी D. वर्ल्ड बँक 4 / 204. महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्राला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?मुंबई नोकरी A. १७५ B. १२५ C. १५० D. १०० 5 / 205. महाराष्ट्र राज्याच्या सकल मूल्यवर्धनात उद्योग क्षेत्राचा वाटा ३६ टक्के वरून किती टक्के झाला आहे? A. २४ B. २६ C. २७ D. २५ 6 / 206. ICC महिला वनडे क्रमवारीत कोणत्या देशाची महिला क्रिकेटपटू लॉरा वोलवार्ट अव्वल स्थानावर आहे? A. भारत B. दक्षिण आफ्रिका C. ऑस्ट्रेलिया D. वेस्ट इंडिज 7 / 207. संयुक्त राष्ट्र वन मंच UNFF चे २० वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले आहे? A. नवी दिल्ली B. नैरोबी C. न्युयॉर्क D. पॅरिस 8 / 208. न्यू कॅलेडोनिया द्वीप कोणत्या देशातून स्वतंत्र होण्याची मागणी करत आहे? A. रशिया B. जपान C. फ्रान्स D. जर्मनी 9 / 209. एम एन श्रीनिवासु यांची कोणत्या कालावधीसाठी भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे? A. २०२४-२६ B. २०२५-२७ C. २०२६-२७ D. २०२६-२८ 10 / 2010. कोणत्या ठिकाणच्या पोलिसांनी नई दिशा नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे? A. कोलकाता B. मुंबई C. चेन्नई D. नवी दिल्ली 11 / 2011. २३ ते २८ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होऊ शकते त्याचे संभाव्य नाव काय असेल? A. निसर्ग B. वरुण C. भक्ती D. शक्ती 12 / 2012. भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? A. रितेश कपूर B. एम एन श्रीनिवासु C. एन व्ही अग्रवाल D. पी राधाकृष्णन 13 / 2013. विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असून तो सर्वाधिक किती द्विशतक करणारा भारतीय खेळाडू आहे? A. ९ B. ७ C. ४ D. ५ 14 / 2014. राष्ट्रपती नी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण NALSA च्या कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती केली आहे? A. न्या धनंजय चंद्रचूड B. न्या सूर्यकांत C. न्या हिमा कोहली D. न्या सजीव खन्ना 15 / 2015. युपी अग्रेस आणि AI प्रज्ञा हे दोन्ही प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? A. आंध्र प्रदेश B. मध्य प्रदेश C. तेलंगणा D. उत्तर प्रदेश 16 / 2016. भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना ने ICC महिला वनडे क्रमवारीत कितवे स्थान पटकावले आहे? A. ३ B. १ C. ४ D. २ 17 / 2017. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट च्या कोणत्या फॉरमॅट मधून निवृत्ती घेतली आहे? A. कोणतेही नाही B. On Day C. कसोटी D. टी २० 18 / 2018. देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा सर्वाधिक किती टक्के आहे? A. ३७ B. ३१ C. ३५ D. ३९ 19 / 2019. Narratives off the bench A judge speaks book कोणी लिहिले आहे? A. एन व्ही रमणा B. धनंजय चंद्रचूड C. उदय ललित D. भूषण गवई 20 / 2020. ग्लोबल मिथेन ट्रॅकर रिपोर्ट २०२५ नुसार ऊर्जा क्षेत्राने २०२४ मध्ये किती मिलियन टन मिथेन वायू उत्सर्जित केला आहे? A. १४३ B. १४७ C. १४४ D. १४५ टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook 0% Restart quiz