नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर १ – IGR Maharashtra Test Series Paper 1

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

IGR Maharashtra Test Series Paper 1 – Nondani mudrank vibhag Paper 1 is given for coming Examinations. Candidates can solve the Paper from Following sections. This is Mock Test Carries 5 questions on each topic.

Mock Exam Exam Syllabus Peon 2025 : ▪️इंग्रजी 5 प्रश्न ▪️मराठी 5 प्रश्न ▪️सामान्य ज्ञान 5 प्रश्न ▪️गणित बुद्धिमत्ता 5 प्रश्न

पुढील नवीन पेपर अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

763
Created on By MahaBharti Exam Team
IGR Maharashtra Test Series

IGR Maharashtra Test Series Paper 1

IGR Maharashtra Test Series Paper 1 नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज पेपर

1 / 20

1. एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

2 / 20

2. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगवान शतक ३० चेंडूत कोणाच्या नावावर आहे?

3 / 20

3. जर दूरदर्शनला रेडिओ म्हटले, रेडिओला वृत्तपत्र म्हटले, वृत्तपत्राला मोबाईल म्हटले, मोबाईलला टाईपरायटर म्हटले, टाईपरायटरला घड्याळ म्हटले तर आपण कसले वाचन करू?

4 / 20

4. Identify the meaning expressed through the conjunction 'that' in the following.

He was so tired that he could scarcely stand.

5 / 20

5. खालीलपैकी देशी शब्द ओळखा.

6 / 20

6. ढोलके पिटणे. या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?

7 / 20

7. खाली दिलेल्या शब्दांचा तर्कसंगत क्रम लावल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल?

उदाहरण 1 :

1) जन्म 2) मृत्यू 3) अंतयात्रा  4) विवाह 5) शिक्षण

8 / 20

8. भारत नौदलासाठी फ्रान्स देशाकडून ६४ हजार कोटी रुपयांची किती लढाऊ विमाने खरेदी करणार आहे?

9 / 20

9. एक रेल्वे गाडी ताशी 40 कि.मी. वेगाने 'अ' या गावाहून 'इ' या गावाकडे जाण्यास निघाली. त्यावेळी 'इ' या गावाहून दुसरी रेल्वे ताशी 50 कि.मी. वेगाने अ या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या सात तासांनी एकमेकांना भेटतात तर अ व इ  या दोन गावामधील अंतर किती?

10 / 20

10. If______late, may boss will fire me.

11 / 20

11. खालीलपैकी तद्भव शब्द निवडा?

12 / 20

12. If I were a farmer, I would plant only potatoes in my field.

This is_____sentence.

13 / 20

13. ओलीसुकी करणे, या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

14 / 20

14. Switzerland lies_____France, Germany and Italy.

15 / 20

15. कोणत्या भारतीय व्यक्तीला order of Art and letters award ने सन्मानित करण्यात आले आहे?

16 / 20

16. खालीलपैकी कोणता खेळाडू आयपीएल मधील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे?

17 / 20

17. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

18 / 20

18. एका क्रिकेटपटूने 11 व्या कसोटीत 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी पूर्वीपेक्षा 2 ने कमी झाली, तर 11 कसोटीची सरासरी धावा किती ?

19 / 20

19. नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी किती मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे?

20 / 20

20. I like travelling by sea_____it is not rough.

Fill in the gap by choosing correct conjunction.

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 51%

0%


Available for Amazon Prime