चालू घडामोडी २०२५ पेपर १४ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 22 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on June 09, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी जून २०२५ पेपर १४ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. कोणत्या भारतीय व्यक्तीला order of Art and letters award ने सन्मानित करण्यात आले आहे? A. पायल कपाडिया B. रेखा राव C. विद्या बालन D. राणी मुखर्जी 2 / 20 2. कोणत्या देशाने पायल कपाडिया यांना order of Art and letters award ने सन्मानित केले आहे? A. जपान B. फ्रान्स C. रशिया D. जर्मनी 3 / 20 3. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगवान शतक ३० चेंडूत कोणाच्या नावावर आहे? A. युसुफ पठाण B. रोहित शर्मा C. ख्रिस गेल D. विराट कोहली 4 / 20 4. खालीलपैकी कोणता खेळाडू आयपीएल मधील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे? A. प्रियांश आर्या B. आयुष म्हात्रे C. वैभव सूर्यवंशी D. रियान पराग 5 / 20 5. मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदिप कुर्बाह यांना बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड मिळाला असून ते कोणत्या राज्याशी सबंधित आहेत? A. त्रिपुरा B. सिक्कीम C. मेघालय D. नागालँड 6 / 20 6. सौदी अरामको कंपनी किती बिलियन डॉलर्स नेटवर्थ सह जागतिक रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे? A. ४५० B. ४७० C. ४३० D. ४४० 7 / 20 7. World Social रिपोर्ट २०२५ कोणी जारी केला आहे? A. वर्ल्ड बँक B. युनायटेड नेशन C. UNICEF D. RBI 8 / 20 8. मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या भारतीय डायरेक्टरला बेस्ट डायरेक्टर पुरस्कार मिळाला आहे? A. अनुराग कश्यप B. करण जोहर C. राजू हिरानी D. प्रदिप कुर्बाह 9 / 20 9. केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती You tube चॅनल वर बंदी घातली आहे? A. १६ B. १९ C. १५ D. १७ 10 / 20 10. नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी किती मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे? A. ७४ B. ७० C. ७५ D. ७१ 11 / 20 11. वैभव सूर्यवंशी ने आयपीएल मध्ये किती चेंडूत सर्वात वेगवान दुसरे शतक झळकावले आहे? A. ३३ B. ३५ C. ३७ D. ३४ 12 / 20 12. सिमलीपाल ला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे? A. १०७ B. १०६ C. १०८ D. १०९ 13 / 20 13. भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून ६४ हजार कोटी रुपयांची २६ लढाऊ विमाने खरेदी करणार आहे? A. रशिया B. जर्मनी C. फ्रान्स D. जपान 14 / 20 14. भारतीय नौदलाने युद्धनौकावरून अँटी शिप मिसाईलची चाचणी केली तिची क्षमता किती किलोमीटर पर्यंत आहे? A. ८०० B. ७०० C. ८५० D. ७५० 15 / 20 15. केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या १६ You tube चॅनल वर बंदी घातली आहे? A. चीन B. अफगाणिस्तान C. पाकिस्तान D. अमेरिका 16 / 20 16. भारत नौदलासाठी फ्रान्स देशाकडून ६४ हजार कोटी रुपयांची किती लढाऊ विमाने खरेदी करणार आहे? A. २५ B. २८ C. २६ D. २७ 17 / 20 17. खालीलपैकी कोणती कंपनी जागतिक रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे? A. रिलायन्स इंडस्ट्रीज B. सौदी अरामको C. Microsoft D. अल्फाबेट इंक 18 / 20 18. कोणत्या राज्यातील सिमलीपाल ला भारतातील १०७ वे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे? A. तामिळनाडू B. राजस्थान C. केरळ D. ओडिशा 19 / 20 19. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २७ एप्रिल B. २९ एप्रिल C. २८ एप्रिल D. २८ एप्रिल 20 / 20 20. वैभव सूर्यवंशी आयपीएल मध्ये कितवे वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे? A. १ B. ४ C. २ D. ३ टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 42% LinkedIn Facebook 0% Restart quiz