चालू घडामोडी २०२५ पेपर ७ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 122 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on April 30, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर ७ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. Athlete पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत कितवा देश बनला आहे? A. १९ B. १७ C. १५ D. १८ 2 / 20 2. केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे? A. अरविंद श्रीवास्तव B. पंकज अडवाणी C. अजित जोशी D. रोहित शर्मा 3 / 20 3. खालीलपैकी कशाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे? A. रामायण B. महाभारत C. गीतारामायण D. भगवदगीता 4 / 20 4. वर्ल्ड बिलियर्ड्स किताब कोणी जिंकला आहे? A. सौरव कोठारी B. अमित यादव C. पंकज अडवाणी D. जितेंद्र सिंग 5 / 20 5. Etalin hydroelectric project कोणत्या राज्यातील आहे? A. गुजरात B. गोवा C. पश्चिम बंगाल D. अरुणाचल प्रदेश 6 / 20 6. केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची कोणत्या विभागाच्या सचिव पदी नियुक्ती केली आहे? A. उद्योग B. वाणिज्य C. महसूल D. कृषी 7 / 20 7. केंद्र सरकारने कोणाची नागरी विमान वाहतूक सचिव पदी नियुक्ती केली आहे? A. अक्षय कुमार B. अमित देशमुख C. समीर कुमार सिन्हा D. विजय वडेट्टीवार 8 / 20 8. भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे? A. गोवा B. कर्नाटक C. तमिळनाडू D. केरळ 9 / 20 9. महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण कोणाच्या असते करण्यात आले आहे? A. अजित पवार B. एकनाथ शिंदे C. सी पी राधाकृष्णन D. दत्ता भरणे 10 / 20 10. ऑनलाइन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? A. पश्चिम बंगाल B. केरळ C. गुजरात D. तामिळनाडू 11 / 20 11. मार्च महिन्यात भारताची सोने आयात किती अब्ज डॉलर झाली आहे? A. ४.५५ B. ४.४७ C. ३.३४ D. ४.४९ 12 / 20 12. केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा कोणत्या विभागाच्या सचिव पदी निवड केली आहे? A. महसूल B. वित्त C. नागरी विमान वाहतूक D. गृह 13 / 20 13. राकेश शर्मा यांच्या नंतर ४० वर्षानंतर कोण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत? A. आदित्य जगताप B. शुभांशू शुक्ला C. अरविंद कुमार D. पंकज अडवाणी 14 / 20 14. आंतरराष्ट्रीय बिग cat अलायन्स चे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे? A. भारत B. फ्रान्स C. चीन D. अमेरिका 15 / 20 15. १५ वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? A. हरियाणा B. पंजाब C. बिहार D. झारखंड 16 / 20 16. The chief minister and the Spy Book कोणी लिहिले आहे? A. अभय सिंह B. ए एस दुलत C. विक्रम सूद D. विश्वास पाटील 17 / 20 17. वर्ल्ड बिलियर्ड्स एमपीएससी स्पर्धा कोठे पार पडली आहे? A. कुवेत B. आयर्लंड C. भारत D. कॅनडा 18 / 20 18. राकेश शर्मा यांच्या नंतर किती वर्षानंतर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत? A. ४१ B. ४० C. ४५ D. ४३ 19 / 20 19. भगवदगीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह किती दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे? A. ७५ B. ७७ C. ७३ D. ७४ 20 / 20 20. भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे? A. अनुराधा गर्ग B. जुही चावला C. माधुरी दीक्षित D. नीना गुप्ता टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 45% LinkedIn Facebook 0% Restart quiz