चालू घडामोडी २०२५ पेपर ५ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

149
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर ५

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. Globel टेक्नॉलॉजी समिट २०२५ कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

2 / 20

2. अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने ४ सुवर्णासह एकूण किती पदके जिंकली आहेत ?

3 / 20

3. कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्या महायुद्धात जर्मनी विरुद्ध विजय मिळवल्याच्या विजयी दिनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे ?

4 / 20

4. 14 एप्रिल 2025 रोजी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करत आहोत ?

5 / 20

5. भारतीय रिझर्व बँकेने रेपो दर 6.25 टक्क्यावरून किती टक्के केला आहे ?

6 / 20

6. भारताचे पहिले high altitude climate रिसर्च स्टेशन चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?

7 / 20

7. GP DRASTI प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केला आहे ?

8 / 20

8. बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा २०२५ मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहेत?

9 / 20

9. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे 26 वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

10 / 20

10. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ?

11 / 20

11. अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटील ने कोणते पदक जिंकले आहे ?

12 / 20

12. अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे ?

13 / 20

13. रशियात कोणत्या दिवशी विजय दिन साजरा करण्यात येतो ?

14 / 20

14. निती आयोगाच्या २०२३ मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी २४.९५ टक्केवरून किती टक्के कमी झाली आहे ?

15 / 20

15. कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे ?

16 / 20

16. सोहिनी राजोल यांची कोणत्या संस्थेच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती झाली आहे?

17 / 20

17. केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून 26 राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे ?

18 / 20

18. भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे ?

19 / 20

19. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे ?

20 / 20

20. स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड airport अवॉर्ड २०२५ मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरले आहे ?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 49%

0%


Available for Amazon Prime