चालू घडामोडी २०२५ पेपर ४ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

310
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर ४

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. अमेरिकेने चीनवर किती टक्के टॅरिफ कर लावला आहे?

2 / 20

2. भारत युनिकॉर्न मध्ये जगातील कितव्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास आला आहे?

3 / 20

3. मुद्रा योजनेद्वारे किती लाख कोटी रुपयांचे तारणमुक्त कर्ज मंजूर करण्यात आले आहे?

4 / 20

4. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

5 / 20

5. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे?

6 / 20

6. वित्त मंत्रालयाने ११ राज्यातील १५ ग्रामीण बँकाच्या एकत्रीकरण संदर्भात अधिसूचना जारी केल्या असूनती पूर्ण झाल्यावर RRB ची संख्या ४३ वरुण किती वर येणार आहे?

7 / 20

7. मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे?

8 / 20

8. बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा २०२५ मध्ये पदक तालिकेत भारताने कितवा क्रमांक मिळवला आहे?

9 / 20

9. सन्ना बिय्यम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

10 / 20

10. मुद्रा योजना कधी सुरू करण्यात आली होती?

11 / 20

11. NPCI च्या कार्यकारी संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

12 / 20

12. कोणत्या तारखेपासून देशात प्रत्येक राज्यात एकच RRB बँक असणार आहे?

13 / 20

13. १५व्या हॉकी सिनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

14 / 20

14. भारतात दरवर्षी कधी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो?

15 / 20

15. दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडा चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

16 / 20

16. अमेरिकेने कोणत्या देशावर १०४ टक्के टॅरिफ कर लावला आहे?

17 / 20

17. महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे?

18 / 20

18. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा कोणता पहिला युरोपीय देश ठरला आहे?

19 / 20

19. मुद्रा योजनेत किती टक्के महिला लाभार्थी आहेत?

20 / 20

20. सध्या देशात RRB ची संख्या किती आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 44%

0%


Available for Amazon Prime