चालू घडामोडी २०२५ पेपर ३ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

193
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर ३

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. १ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान Army कमांडर कॉन्फरन्स चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

2 / 20

2. पहिला विश्व बॉक्सिंग कप २०२५ कोणत्या देशात होणार आहे?

3 / 20

3. कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना घटनात्मक न्यायालयाने पदावरून काढून टाकले आहे?

4 / 20

4. विकसित भारत युवा संसद २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

5 / 20

5. कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजी नगर करण्यात आले आहे?

6 / 20

6. नुकताच कोणत्या बँकेचा ९० वा स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे?

7 / 20

7. Niti NCAER state economic Forum पोर्टल चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

8 / 20

8. आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे?

9 / 20

9. कोणत्या राज्याने १ ते ४ एप्रिल दरम्यान ४ दिवसीय स्कूल चले अभियान सुरू केले आहे?

10 / 20

10. Niti NCAER state economic Forum पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?

11 / 20

11. महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे?

12 / 20

12. हरियाणा राज्यातील हिसार येथे महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

13 / 20

13. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षात ताजमहालने सर्वाधिक किती कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे?

14 / 20

14. भारत आणि जपान यांच्यात तिसरी अंतरिक्ष वार्ता कोठे आयोजित करण्यात आली आहे?

15 / 20

15. कोणत्या कालावधीत पहिला विश्व बॉक्सिंग कप २०२५ ब्राझील मध्ये होणार आहे?

16 / 20

16. भारत आणि कोणत्या देशामध्ये टोकियो मध्ये तिसरी अंतरिक्ष वार्ता आयोजित करण्यात आली आहे?

17 / 20

17. Trade watch रिपोर्ट चा second edition कोणी जारी केले आहे?

18 / 20

18. शिशु वाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?

19 / 20

19. कोणत्या राज्यातील पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा होणार आहे?

20 / 20

20. खालीलपैकी कोणते ठिकाण तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे ASI संरक्षित स्मारक ठरले आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 43%

0%


Available for Amazon Prime