चालू घडामोडी २०२५ पेपर २ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

690
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मे २०२५ पेपर ११

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. Microsoft सोबत मिळून कोणत्या मंत्रालयाने AI careers for women अभियान सुरू केले आहे?

2 / 20

2. खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने टी २० मध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत?

3 / 20

3. कोणत्या क्षेत्राने देशाच्या निर्यातीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे?

4 / 20

4. कोणत्या देशाच्या कोनेरु हम्पी हिने फिडे महिला ग्रँडप्रीक्स २०२४-२५ चे विजेतेपद पटकावले आहे?

5 / 20

5. कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे?

6 / 20

6. भारताने पाकिस्तानच्या उच्चआयोगातील कर्मचारी संख्या ५५ वरून किती कमी केली आहे?

7 / 20

7. भारताने कोणत्या देशाची अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे?

8 / 20

8. फिडे महिला ग्रँडप्रीक्स २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

9 / 20

9. आर्थिक वर्षे २०२५ मध्ये भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात किती लाख कोटी रुपये झाली आहे?

10 / 20

10. गरिया पूजा त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?

11 / 20

11. लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे?

12 / 20

12. IPL मध्ये कोणी मुंबई इंडियन्स कडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?

13 / 20

13. केंद्रीय कौशल्य मंत्रालयाने AI careers for women अभियान कोणत्या संस्थेसोबत मिळून सुरू केले आहे?

14 / 20

14. रोहित शर्मा ने मुंबई इंडियन्स कडून आयपीएल मध्ये सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?

15 / 20

15. पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो?

16 / 20

16. टी २० क्रिकेट मध्ये १२ हजार धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?

17 / 20

17. फायर सेफ्टी वीक २०२५ कधी साजरा करण्यात येत आहे?

18 / 20

18. कोणत्या देशाने चार वर्षानंतर कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे?

19 / 20

19. जसप्रीत बुमराहने टी २० क्रिकेट मध्ये किती विकेट चा टप्पा पूर्ण केला आहे?

20 / 20

20. भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 49%

0%


Available for Amazon Prime