चालू घडामोडी २०२५ पेपर ६ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! March 28, 2025 by User User 868 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on March 28, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ६ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. छत्तीसगड राज्याचे राज्यपाल कोण आहेत? A. मंगेश पाडगावकर B. इंद्रजीत भालेराव C. राज्यपाल रामेन डेका D. ना धो महानोर 2 / 20 2. केंद्रीय वित्त सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? A. अजय सेठ B. बी एन झा C. एस एस खेरा D. विष्णु सहाय 3 / 20 3. छत्तीसगड राज्याची निर्मिती केव्हा झाली? A. १९९८ B. १९९५ C. २००१ D. २००० 4 / 20 4. वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे? A. राजेंद्र शिंगणे B. अण्णा बनसोडे C. दत्तात्रय भरणे D. भावना गवळी 5 / 20 5. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करावे, अशी केंद्र सरकारला विनंती करणारा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मंजूर करण्यात आला? A. ज्ञानपीठ पुरस्कार B. अर्जुन पुरस्कार C. शिवछत्रपती पुरस्कार D. भारतरत्न 6 / 20 6. सूर्याच्या वातावरणाचा वेध घेण्यासाठी 'नासा' चे........ हे मानव रहित अवकाशयान 2018 साली अवकाशात झेपावले होते. A. सनगो B. सोलारटाउन C. पार्कर सोलर प्रोब D. सन बस्ट सोल्युशन्स 7 / 20 7. आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असलेले कोणत्या ठिकाणचे ट्यूलिप उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे? A. श्रीनगर B. लडाख C. काश्मीर D. उत्तराखंड 8 / 20 8. खालीलपैकी कोणत्या संस्थेने ओडिशा च्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे? A. HCl B. DRDO C. NASA D. ISRO 9 / 20 9. खासदारांना दरमहा एकूण पगार किती रुपये करण्यात आला ? A. 2 लाख 27 हजार रुपये B. 1 लाख 20 हजार रुपये C. 1 लाख 24 हजार रुपये D. 2 लाख 20 हजार रुपये 10 / 20 10. छत्तीसगड विधानसभेला किती वर्ष पूर्ण झाली? A. १५ B. २५ C. १० D. ०७ 11 / 20 11. राजशिष्टाचारमंत्री कोण आहेत? A. अक्षर पटेल B. इंद्रजीत भालेराव C. मंगेश पाडगावकर D. जयकुमार रावल 12 / 20 12. वित्त विधेयक २०२५ लोकसभेत कोणी सादर केले आहे? A. राजनाथ सिंह B. नितीन गडकरी C. प्रियंका गांधी D. निर्मला सीतारामन 13 / 20 13. नवनियुक्त 'सेबी' अध्यक्ष कोण आहेत? A. तुहिन कांता पांडे B. श्री कमलेश चंद्र वार्ष्णेय C. श्री. अश्वनी भाटिया D. श्री अनंत नारायण जी 14 / 20 14. जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २५ मार्च B. २७ मार्च C. २८ मार्च D. २९ मार्च 15 / 20 15. कोणत्या देशाच्या राज्यसभेने बँकिंग सुधारणा विधेयक २०२४ ला मंजुरी दिली आहे? A. भरत B. फ्रान्स C. चीन D. अमेरिका 16 / 20 16. छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? A. विष्णुदेव साय B. बाळासाहेब गंगाधर खेर C. देवेंद्र फडणवीस D. मोरारजी देसाई 17 / 20 17. तेलगू अभिनेता चिरंजीवी ला कोणत्या देशाने Life time achievement award ने सन्मानित केले आहे? A. USA B. चीन C. सिंगापुर D. UK 18 / 20 18. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? A. राजकुमार बडोले B. रोहित पवार C. नरहरी झीरवळ D. अण्णा बनसोडे 19 / 20 19. वित्त विधेयक २०२५ मध्ये ऑनलाईन जाहिरातीवरील किती टक्के शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव आहे? A. ५ B. ६ C. ७ D. ३ 20 / 20 20. भारताने कोणत्या राज्याच्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे? A. ओडिशा B. पश्चिम बंगाल C. तामिळनाडू D. केरळ टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 50% LinkedIn Facebook 0% Restart quiz