चालू घडामोडी २०२५ पेपर ५ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 912 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on March 25, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ५ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील किती जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे? A. १०० B. ७५ C. १२५ D. ८५ 2 / 20 2. चालू आर्थिक वर्षात देशात कोळसा उत्पादनाने विक्रमी किती अब्ज टन टप्पा ओलांडला आहे? A. ३ B. २ C. १ D. ४ 3 / 20 3. जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २४ मार्च B. २२ मार्च C. २३ मार्च D. २१ मार्च 4 / 20 4. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा देशातील किती कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे? A. १.५ B. १.७ C. १.४ D. १.९ 5 / 20 5. जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २२ मार्च B. २४ मार्च C. २१ मार्च D. २३ मार्च 6 / 20 6. कोणता देश प्रथमच अँटी ड्रोन लेझर डोम विकसित करणार आहे? A. भारत B. श्रीलंका C. पाकिस्तान D. नेपाळ 7 / 20 7. जागतिक कापड निर्यातीत भारताचा वाटा किती टक्के झाला आहे? A. ३ B. ४ C. ५ D. ७ 8 / 20 8. ५७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? A. ओडिशा B. गुजरात C. गोवा D. राजस्थान 9 / 20 9. जागतिक जल दिन २०२५ ची थीम काय आहे? A. ग्लेशियर प्रिझर्वेशन B. जल आणि अन्न C. जल आणि हवामान D. जल आणि भारत 10 / 20 10. पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? A. २०२५ B. २०२३ C. २०२२ D. २०२४ 11 / 20 11. पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? A. २०२३ B. २०२४ C. २०२५ D. २०२२ 12 / 20 12. Netumbo Nandi Ndaitwah यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी निवड झाली आहे? A. इराण B. तैवान C. नामिबिया D. कतार 13 / 20 13. संयुक्त राष्ट्राने २१ मार्च ला कधी जागतिक हिमनदी दिन घोषित केला आहे? A. २०२२ B. २०२४ C. २०२३ D. २०२१ 14 / 20 14. ५७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या कालावधीत ओडिशा मध्ये करण्यात येणार आहे? A. २९ मार्च ते ७ एप्रिल B. २८ मार्च ते ४ एप्रिल C. ३१ मार्च ते ५ एप्रिल D. ३० मार्च ते ३ एप्रिल 15 / 20 15. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा देशातील किती कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे? A. १.५ B. १.९ C. १.७ D. १.४ 16 / 20 16. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील किती जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे? A. ७५ B. १०० C. १२५ D. ८५ 17 / 20 17. कितव्या व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन ओडिशा मध्ये करण्यात येणार आहे? A. ५५ B. ५९ C. ५६ D. ५७ 18 / 20 18. चालू आर्थिक वर्षात देशात कोळसा उत्पादनाने विक्रमी किती अब्ज टन टप्पा ओलांडला आहे? A. ४ B. २ C. १ D. ३ 19 / 20 19. जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो? A. २२ मार्च B. २३ मार्च C. २४ मार्च D. २५ मार्च 20 / 20 20. कोळसा मंत्रालयाने २०२४-२५ साठी कोळसा उत्पादनाचे किती कोटी टन लक्ष्य ठेवले आहे? A. १०६ B. १०९ C. १०७ D. १०८ टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 50% LinkedIn Facebook 0% Restart quiz