चालू घडामोडी २०२५ पेपर ३ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

715
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ३

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन आतापर्यंत किती लाख कोटी रुपये झाले आहे?

2 / 20

2. अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी १९ मार्च २०२५ पर्यंत किती दिवस अंतराळात घालविले आहेत?

3 / 20

3. मुंबई इंडियन्स या संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे ?

4 / 20

4. एकाच प्रवासात अंतराळ स्थानकात सर्वात जास्त दिवस घालवणाऱ्या सुनीता विल्यम कितव्या महिला ठरल्या आहेत?

5 / 20

5. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदीर कोठे उभारण्यात आले आहे?

6 / 20

6. भारत सरकारने इस्रोच्या कोणत्या मिशनला मंजुरी दिली आहे?

7 / 20

7. ADR च्यार अहवालानुसार भारतात किती टक्के महिला आमदार आहेत?

8 / 20

8. भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान ५ मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे?

9 / 20

9. जागतिक चिमणी दिन कधी साजरा करण्यात येतो?

10 / 20

10. अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर हे किती महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार आहेत?

11 / 20

11. ISRO ने तयार केलेले विक्रम आणि कल्पना काय आहेत?

12 / 20

12. ठाणे येथे आयोजित पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२५ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?

13 / 20

13. केंद्रीय मंत्रीमंडळाने कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?

14 / 20

14. आसाम राज्यात कोणाच्या हस्ते लचित बारफुकन पोलिस अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले आहे?

15 / 20

15. आसियान गटाच्या दहशतवादी विरोधातील १४ बैठकीचे सहअध्यक्ष भारत आणि कोणता देश असणार आहेत?

16 / 20

16. कोणती राज्यात लचित बारफुकन पोलिस अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले आहे?

17 / 20

17. भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत २३वा वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?

18 / 20

18. पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२५ चे आयोजन कोणत्या कालावधीत ठाणे येथे करण्यात येणार आहे?

19 / 20

19. चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे?

20 / 20

20. जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलेटवर बंदी घातली आहे ?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 45%

0%


Available for Amazon Prime