चालू घडामोडी २०२५ पेपर २ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

1383
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर २

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 25

1. Attukal पोंगल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?

2 / 25

2. कबड्डी विश्व कप २०२५ कोठे होणार आहे?

3 / 25

3. नॅशनल कॉन्फरन्स ऑन इकॉनॉमिक ऑफ कॉम्पिटिशन लॉ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

4 / 25

4. हॉकी इंडियाने गोल कीपर ऑफ द इयर २०२४ अवॉर्ड कोणाला दिला आहे?

5 / 25

5. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन 31 मार्च 2025 रोजी हरियाणात कोणत्या मार्गावर सुरू होईल ?

6 / 25

6. कोणत्या मंत्रालयाने अश्विनी रडार साठी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड सोबत करार केला आहे?

7 / 25

7. ICC एकदिवशीय स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने सर्वाधिक किती षटकार पूर्ण केले आहे?

8 / 25

8. नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद २०२५ ची थीम काय आहे?

9 / 25

9. भारताच्या पहिल्या AI Powered Solar manufacturing line चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

10 / 25

10. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे ?

11 / 25

11. जम्मू आणि काश्मीर सरकारने ने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे ?

12 / 25

12. केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाने अश्विनी रडार साठी कोणासोबत करार केला आहे?

13 / 25

13. केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने कोणाला फिट इंडिया आयकॉन बनवले आहे?

14 / 25

14. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण पदक जिंकले आहे?

15 / 25

15. ICC वन डे स्पर्धेत सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम कोणी केला आहे?

16 / 25

16. तेलंगणा राज्याच्या विधानसभेत ओबीसी समुदायाला किती टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे?

17 / 25

17. अभिनेता आयुष्मान खुरानाला कोणत्या मंत्रालयाने फिट इंडिया आयकॉन बनवले आहे?

18 / 25

18. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये हरियाणा ने सर्वाधिक किती सुवर्ण पदक जिंकले आहे?

19 / 25

19. प्रसिद्ध ज्वालामुखी फुएगो कोठे आहे.त्याचा नुकताच स्फोट झाला आहे?

20 / 25

20. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

21 / 25

21. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान कोणाला मिळाला आहे ?

22 / 25

22. नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद २०२५ मध्ये कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत?

23 / 25

23. कोणत्या मिशनद्वारे सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर यांना अवकाशातून पृथ्वीवर आणण्यात येत आहे?

24 / 25

24. २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

25 / 25

25. कोणत्या बँकेने RBI ला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड २०२५ प्रदान केला आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 46%

0%


Available for Amazon Prime