चालू घडामोडी २०२५ पेपर १ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 1999 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on March 18, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर १ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 25 1. भारताच्या परकीय चलन साठ्यात २ वर्षातील सर्वात मोठी वाढ होऊन किती अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे? A. ६४३.४४ B. ६७७.७७ C. ६५३.९६ D. ६५०.७८ 2 / 25 2. पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? A. २ B. ३ C. ४ D. १ 3 / 25 3. १० ते १६ मार्च २०२५ दरम्यान कोणाद्वारे डिजिटल पेमेंट Awarness week चे आयोजन करण्यात आले आहे? A. PNB B. RBI C. IMF D. SBI 4 / 25 4. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे ? A. अंबाला B. पानिपत C. पलवल D. सोनिपत 5 / 25 5. शस्त्रे आयात करण्यामध्ये कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे? A. युक्रेन B. तैवान C. रशिया D. पाकिस्तान 6 / 25 6. होळी ला कोणत्या राज्यात कामन पंडीगई या नावाने ओळखले जाते? A. राजस्थान B. तामिळनाडू C. केरळ D. आसाम 7 / 25 7. कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे? A. उत्तर प्रदेश B. उत्तराखंड C. राजस्थान D. मध्य प्रदेश 8 / 25 8. वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे? A. तुळजापूर B. पंढरपूर C. अक्कलकोट D. शिर्डी 9 / 25 9. शस्त्रे आयात करण्यामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? A. १ B. ४ C. २ D. ३ 10 / 25 10. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एअरोड्रोम आहे ? A. नागपूर B. अमरावती C. भंडारा D. वर्धा 11 / 25 11. सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? A. ५ B. ७ C. ३ D. २ 12 / 25 12. कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्ड चे अनावरण केले आहे? A. गोवा B. महाराष्ट्र C. गुजरात D. राजस्थान 13 / 25 13. रोहित शर्मा आयसीसी च्या तिन्ही प्रकारातील स्पर्धामध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे? A. ४ B. ३ C. २ D. १ 14 / 25 14. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान कोणाला मिळाला आहे A. डॉ. अरुणा ढेरे B. वि. वा. शिरवाडकर C. विंदा करंदीकर D. भालचंद्र नेमाडे 15 / 25 15. आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा ७० वरून किती वर्षे करावी अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याणविषयक समितीने केली आहे? A. ६७ B. ६० C. ६५ D. ६३ 16 / 25 16. IPL २०२५ साठी दिल्ली संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? A. शिखर धवन B. के एल राहुल C. ऋषभ पंत D. अक्षर पटेल 17 / 25 17. नुकतेच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात लाँच करण्यात आल्या आहेत ? A. मिझोराम B. चित्तगॉन्ग C. त्रिपुरा D. मणिपूर 18 / 25 18. श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? A. शरद पवार B. राज ठाकरे C. उद्धव ठाकरे D. एकनाथ शिंदे 19 / 25 19. कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील 58 वे व्याघ्र प्रकल्प बनले आहे ? A. गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान B. सिमलीपाल C. माधव राष्ट्रीय उद्यान D. ताडोबा 20 / 25 20. भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्स चे याजन करण्यात आले आहे ? A. पुणे B. मुंबई C. हरियाणा D. नवी दिल्ली 21 / 25 21. कोणत्या राज्याने स्वतःचा statalite लाँच करण्याची घोषणा केली आहे? A. केरळ B. आसाम C. राजस्थान D. तामिळनाडू 22 / 25 22. महिला समृद्धी योजना कोणी लाँच केली आहे? A. नवी दिल्ली B. गुजरात C. गोवा D. राजस्थान 23 / 25 23. इंटरनॅशनल मास्टर्स लीग ची ट्रॉफी इंडिया मास्टर्स ने जिंकली असून त्याचा कर्णधार कोण आहे ? A. महेंद्र सिंग धोनी B. विराट कोल्ही C. रोहित शर्मा D. सचिन तेंडुलकर 24 / 25 24. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे ? A. छत्तीसगढ B. तामिळनाडू C. आसाम D. ओडिसा 25 / 25 25. १५ मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? A. जागतिक जल दिन B. जागतिक ग्राहक हक्क दिन C. जागतिक आरोग्य दिन D. जागतिक क्रिडा दिन टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 52% LinkedIn Facebook 0% Restart quiz