सर्व परीक्षेस उपयुक्त महत्वाचे प्रश्न! “पहिल्या महिला” संदर्भातील GK टेस्ट

2264
Created on By MahaBharti Exam Team
Samaj Kalyan

सर्व परीक्षेस उपयुक्त महत्वाचे प्रश्न! "पहिल्या महिला" संदर्भातील GK टेस्ट

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 25

1. भारतातील पहिली महिला पायलट कोण ?

2 / 25

2. भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण ?

3 / 25

3. भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे ?

4 / 25

4. भारतातील पहिली महिला रेल्वे चालक कोण ?

5 / 25

5. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहे ?

6 / 25

6. भारतातील पहिली महिला राफेल पायलट कोण आहे ?

7 / 25

7. भारतातील पहिली शिक्षित महिला कोण आहे ?

8 / 25

8. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण ?

9 / 25

9. भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी कोण आहे ?

10 / 25

10. भारतातील पहिल्या महिला वकील कोण आहे ?

11 / 25

11. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

12 / 25

12. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण आहे ?

13 / 25

13. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहे ?

14 / 25

14. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहे ?

15 / 25

15. भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण आहे ?

16 / 25

16. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत ?

17 / 25

17. भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहे ?

18 / 25

18. बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे ?

19 / 25

19. बालिका दिवस कधी साजरा केला जातो ?

20 / 25

20. भारतातील पहिल्या महिला IFS अधिकारी कोण आहे ?

21 / 25

21. भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहे ?

22 / 25

22. भारतातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण आहे ?

23 / 25

23. नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे ?

24 / 25

24. माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण आहे ?

25 / 25

25. पहिल्या महिला केंद्रीय मंत्री कोण आहे ?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 58%

0%


Available for Amazon Prime