Samaj Kalyan Test 2 5982 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on February 15, 2025 By MahaBharti Exam Team समाज कल्याण अपेक्षित प्रश्नसंच २ समाज कल्याण विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 25 'पुनरावृत्ती' ही संधी कशी सोडवली जाईल? पुनर् + वृत्ती पुन: + वृत्ती पुन: + आवृत्ती पुनर् + आवृत्ती 2 / 25 दिव्यांग व्यक्तींसाठी ‘सुगम्य भारत अभियान’ कोणत्या मंत्रालयांतर्गत येते? महिला व बालविकास विभाग शिक्षण विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आरोग्य विभाग 3 / 25 एक रेल्वे गाडी ताशी 40 कि.मी. वेगाने 'अ' या गावाहून 'इ' या गावाकडे जाण्यास निघाली. त्यावेळी 'इ' या गावाहून दुसरी रेल्वे ताशी 50 कि.मी. वेगाने अ या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या सात तासांनी एकमेकांना भेटतात तर अ व इ या दोन गावामधील अंतर किती? 630 कि.मी. 450 कि.मी. 1225 कि.मी. 1125 कि.मी. 4 / 25 पुढीलपैकी विसंगत घटक कोणता? न्यूयॉर्क मॉस्को पॅरिस नवी दिल्ली 5 / 25 40 चे 20% किती? 20 10 8 12.5 6 / 25 NHRC च्या कार्यकारी अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे? रंजन प्रकाश आवाडे कुमार शर्मा अमर हबीब शेख विजय भारती सयानी 7 / 25 'अंतःकरण' या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा. अंतस् + करण अंतः + करण अंतर् + करण अतः स् + करण 8 / 25 कवी = कल्पना, कलाकार =? नवनिर्माण परिस्थिती चिंतन तंद्री 9 / 25 चंद्रयान-3 चे एकूण वजन किती आहे? 4,100 किलोग्रॅम 5,200 किलोग्रॅम 2,190 किलोग्रॅम 3,900 किलोग्रॅम 10 / 25 जागतिक महासागर साजरा केला जातो? 6 ऑक्टोबर 12 ऑगस्ट 16 मे 8 जून 11 / 25 द.सा.द.शे 9 दराने 9000 रुपयांचे 9 वर्षाचे सरळ व्याज किती? 8100 9720 7290 9000 12 / 25 सम्राटच्या खिशात 5 रु., 10 रु., 20 रु. च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रु. आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? 6 4 5 2 13 / 25 जगभरातील पुरुषांचे आयुर्मान २०२२-२०५० या कालावधीत किती वर्षांनी वाढेल असा अंदाज the Lancet या नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालात वर्तविला आहे? 5 8 7 3 14 / 25 कोणत्या राज्यातील नागी पक्षी अभयारण्य व नाकरी पक्षी अभयारण्य यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे? महाराष्ट्र राजस्थान झारखंड बिहार 15 / 25 चंद्रयान-3 मोहिमेसाठी किती खर्च आला? 600 कोटी 960 कोटी 1200 कोटी 700 कोटी 16 / 25 पुढीलपैकी कोणती संख्या इतरांसारखी नाही? 16 22 28 36 17 / 25 राम बाजारात चालत होता. त्याला तेथे जाणारा मनुष्य त्याच्या पत्नी व 3 मुलांसह व त्याच्या 7 बहिणींसह भेटला. प्रत्येक बहिणीकडे 2 बाळ होते. त्यात एकूण 8 मुले व 6 मुली होत्या. त्या स्त्री पुरुष व मुले मिळून किती लोक एकत्र बाजारात होते? 25 27 26 यापैकी नाही 18 / 25 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत? 225 220 224 228 19 / 25 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना' कोणत्या उद्देशाने राबवली जाते? बेरोजगारी निर्मूलन गावपातळीवरील वाद मिटवण्यासाठी क्रीडा विकासासाठी महिलांसाठी मदत 20 / 25 रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा. '____' साहेब! मी मध्ये बोलू का? वा अरेच्चा अरे अहो 21 / 25 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘विद्या लक्ष्मी योजने’त काय सुविधा आहेत? मोफत शालेय साहित्य शिष्यवृत्ती शिक्षण कर्ज सर्व पर्याय योग्य 22 / 25 ‘संजय गांधी निराधार योजना’चा लाभ कोण घेऊ शकतो? वरील सर्व वृद्ध नागरिक विधवा महिला दिव्यांग आणि गरीब व्यक्ती 23 / 25 0.5 x 0.05 x 0.5 =? 0.0125 10000 0.0001 1000 24 / 25 जागतिक मधमाशी दीन कधी साजरा करण्यात येतो? २२ मे २० मे १९ मे २१ मे 25 / 25 500 रु. च्या वस्तूची किंमत 20% वाढविली आणि नंतर किंमत 20% ने घडविली तर वस्तूची शेवटची किंमत किती? 620 500 480 580 Your score isThe average score is 47% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz