Samaj Kalyan Test 1 1293 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on February 14, 2025 By MahaBharti Exam Team समाज कल्याण अपेक्षित प्रश्नसंच १ समाज कल्याण विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 जर दूरदर्शनला रेडिओ म्हटले, रेडिओला वृत्तपत्र म्हटले, वृत्तपत्राला मोबाईल म्हटले, मोबाईलला टाईपरायटर म्हटले, टाईपरायटरला घड्याळ म्हटले तर आपण कसले वाचन करू? रेडिओ मोबाईल वृत्तपत्र घड्याळ 2 / 20 मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 'छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना' कोणत्या वर्षी सुरू झाली? 2020 2017 2018 2015 3 / 20 My mother_______recently______Pick out the correct alternative to complete the sentence. has been-come has-come is-come have-come 4 / 20 Use the correct tense form of the verb given in the bracket in the following sentence.She noticed me_____(enter) her house. has entered to enter is entering entering 5 / 20 BAND हा शब्द ABME असा लिहिल्यास STOP हा शब्द कसा लिहाल? RUNQ TOPQ ROME RPMN 6 / 20 सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत 'बाबासाहेब आंबेडकर आधारभूत योजना' कोणत्या क्षेत्रात मदत करते? शिक्षण रोजगार आरोग्य सर्व पर्याय योग्य 7 / 20 खालीलपैकी उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? यथाक्रम चातुर्मास नगण्य पंकज 8 / 20 महाराष्ट्र सामाजिक कल्याण विभागाची स्थापना कधी झाली? १९५८ १९७२ १९६० १९८५ 9 / 20 I don't think the postman_____yet. was come has come still come had come 10 / 20 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कोणत्या गटांसाठी योजना राबवल्या जातात? अनुसूचित जाती आणि जमाती दिव्यांग व्यक्ती इतर मागासवर्ग (OBC) वरील सर्व 11 / 20 भारतातील कोरोनामुळे पहिला मृत्यू कोणत्या राज्यात झाला होता? गोवा गुजरात पंजाब कर्नाटक 12 / 20 छे! मी असं कधीच म्हटलं नसत! केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा? तिरस्कारदर्शक विरोधदर्शक तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक 13 / 20 एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल? 4500 3700 5500 399 14 / 20 Write the correct preposition inthe blank space from the given option:'Hari is inferior_____Ram in intelligence". against from to than 15 / 20 जर A म्हणजे B व B म्हणजे C व C म्हणजे D तर CAB हा शब्द कसा लिहाल? CDA DBC DAB CAD 16 / 20 एका क्रिकेटपटूने 11 व्या कसोटीत 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी पूर्वीपेक्षा 2 ने कमी झाली, तर 11 कसोटीची सरासरी धावा किती ? 66 67 87 77 17 / 20 I hope you_____the prize. win had won have will have won 18 / 20 महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाचे मुख्यालय कुठे आहे? औरंगाबाद मुंबई पुणे नागपूर 19 / 20 जागरण करी आरोग्यास घातक आहे. विभक्ती प्रत्यय ओळखा? पंचमी सप्तमी तृतीया चतुर्थी 20 / 20 खालीलपैकी सिद्ध क्रियाविशेषण अव्यय ओळखा? सर्वथा पटपट आज पूर्ण Your score isThe average score is 46% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz