ZP Scheme 2026
Zilha Parishad Scheme 2026 Online Apply
ZP Scheme 2026 : Bicycle, sewing machine, oil mill, flour mill, xerox machine to get 100% subsidy through Zilla Parishad, apply immediately from below given application form. Various schemes are being implemented by Zilla Parishad for common citizens. We are going to see the information of some such schemes below, these schemes are being implemented in different Zilla Parishad. Some zilla parishad’s have to apply online and some ZP have to apply offline. Detailed information about where to apply and how to apply is given on the link below. The applications of the concerned beneficiaries are to be checked and filled with complete documents unless verified as per the terms and conditions mentioned in the application materials.Read the details, required documents list below on this page.
जिल्हा परिषद ‘कमवा आणि शिका योजना’ अर्ज करा..!
जिल्हा परिषद मार्फत १००% अनुदानावर मिळणार सायकल, शिलाई मशीन, तेलघाणा, पिठाची गिरणी, झेरॉक्स मशीन, लगेच अर्ज करा

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेत 90% अनुदान, अर्ज सुरू
सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2023 – जिल्ह्यातील २४०० विद्यार्थिनींना मिळणार सायकल
Required Documents Lists
अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे
- वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक 08 जून 2022 नुसार लाभार्थी यांच्या आधार कार्ड बँक अकाउंट सोबत संलग्न असतील तर त्यांच्या अर्ज समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद येथे सादर करण्यात यावा.
- लाभार्थी मागासवर्गीय असल्याबाबतचा तहसीलदार उपविभाग अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्न 50000 च्या आत असल्याबाबत तहसीलदाराचा दाखला
- पाच एचपी विद्युत मोटर पंप करिता जलसिंचनाची सुविधा असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- सातबारा गाव नमुना आठ
- बँक पासबुकची झेरॉक्स
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड छायांकित प्रत
Terms and Conditions
नियम व अटी (Zilla Parishad Yojna)
- लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा साठ वर्षापेक्षा कमी असावे याबाबतचे सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला घेणे आवश्यक.
- जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील तीन वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावे.
- वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.
- सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.
Application form Download for ZP Scheme 2026
अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ZP Pune 100% Subsidy application form
ZP Buldhana 100% Subsidy application form
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना | सरकारी योजना |
कृषी योजना | प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना | दिव्यांग योजना |

मला शिलाई मशिन पाहिजे
मला पीठाची गिरणी मिळेल का
मला झोरॉस मशीन मिळेल का
मला पिठाची गिरण मिळेल का
Kiti tarke paryant mudat ahe
MLA pithachi giran milel ka
Please help me mere ghar pe bhi Meri do Ladki Hai Main Akele Ghar kam Karke Apne bacchon Ko Dekhti hu Baap Ka Hath Nahi Hai bacchon Ke Sar per Meri do ladkiyon ki madad karo abhi Chhoti Hai cal ko Badi Ho Gaye to Kaise dekhungi please help MI khud ka ghar Bhi Nahin Hai Mere Pass help me baccho ki madad karo please sir ???? ????
Mala shilai mashin havi ahe
Kon kon tya jilyasathi ahe hi yojna