Mini Tractor Anudan Yojana Maharashtra

Tractor Loan Yojana Apply Here


Mini Tractor Anudan Yojana Maharashtra

Mini Tractor Anudan Yojana 90% anudan Details, Benefits, who to apply, how to apply, Apply process etc., given here. Farmers use mini tractors for various farm work. The government has launched a mini tractor subsidy scheme for such farmers. Now economically weak farmers will get mini tractors on government subsidy. For this, 90% subsidy will be received from the government. Mini tractors and its accessories will be supplied to self-help self-help groups of scheduled castes and new-Buddhist elements implemented on behalf of the Social Justice Department. The last date to apply for this is December 23. We are going to know all the information about which farmer is eligible for mini tractor scheme, where to apply details in this article.

Tractor Loan Yojana Apply Here

ट्रॅक्टर घेण्यासाठी सर्वाना मिळेल २५ लाखापर्यंत कर्ज, आताच करा अर्ज

  1. ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सर्वांना भारतीय स्टेट बँकेकडून कर्ज दिल्या जात आहे यासाठी तुम्ही अर्जाचा नमुना खालील लिंक वर जाऊन डाउनलोड करू शकता अधिक माहिती इथं घेऊ शकणार आहात.
  2. कर्ज तुम्हाला तब्बल 25 लाखापर्यंत मिळणार आहे तर या कर्जासाठी कोणीही भारतातील व्यक्ती अर्ज करू शकणार आहे याच्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टरचे इतर पार्ट घेण्यासाठी किंवा त्याचं काय सामान घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला 1.60 लाखापर्यंत कर्ज मिळते.
  3. तर ट्रॅक्टर आणि इतर सामान जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तब्बल ही रक्कम 25 लाखापर्यंत असणार आहे ही कर्ज योजना जी आहे ही स्टेट बँकेतर्फे चालवली जाते आणि याच्यासाठी तुम्हाला स्टेट बँकेच्या संबंधित पोर्टल जाऊन सविस्तर माहिती घेऊन अर्ज करायचा आहे.
  4. याच्यामध्ये भारतातील कोणत्याही व्यक्ती किंवा संघटना अर्ज करू शकतो भारतातले जे शेतकरी आहेत ते शेतकरी अर्ज करू शकतात याच्या अगोदर ज्यांनी बँकाकडून कर्ज घेतलेले आहे ते कर्जधारक सुद्धा इथं अर्ज करू शकतात.
  5. अर्ज करणारेजवळ कमीत कमी दोन एकर जमीन असणे गरजेचे आहे आणि त्याचा सिबिल स्कोर साडेसहाशे पेक्षा अधिक असणं आवश्यक आहे तुम्हाला साठी यासाठी कागदपत्रे लागणार आहेत जे फॉर्म भरणार आहेत.
    अर्ज तुम्हाला भरायचा आहे ट्रॅक्टरच्या डीलर कडून कोटेशन घ्यायचा आहे तुमचं ओळखीचे प्रमाणपत्र मध्ये मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड त्याच्यासोबत पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला आयडी कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्राइविंग लायसन्स द्यायचा आहे.
  6. शेत जमिनीचे कागदपत्रासाठी तुम्हाला सातबारा गाव नमुना 8 ची गरज पडणार आहे त्यासोबतच बँकेने इतर गोष्ट विचारल्या तर तुम्हाला तिथं द्यावे लागतील.
  7. याच्यामध्ये प्रोसेसिंग शुल्क तुम्हाला दोन लाखापर्यंत नसणार आहे दोन लाखापेक्षा जास्त तुमच्या कर्ज घेत असाल तर 1.40% प्लस जीएसटी एवढं प्रोसेसिंग शुल्क तुम्हाला लागणार आहे.
  8. याच्यावर 3.30% व्याज आकारला जाणार आहे जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर खाली लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता सर्वांसाठी ही योजना लागू असणार आहे.

Tractor Loan Yojana Required Documents

अपेक्षित दस्तावेज़

  • विधिवत रूप से भरे गए आवेदन पत्र
  • प्राधिकृत डीलर से ट्रैक्टर का कोटेशन।
  • पहचान प्रमाण- वोटर आइडी/पैन कार्ड/पासपोर्ट/आधार कार्ड/ड्राईविंग लाइसेंस आदि
  • पते का प्रमाणः वोटर आइडी कार्ड/पासपोर्ट/आधार कार्ड/ड्राईविंग लाइसेंस आदि।
  • कृषि भूमि/खेती का प्रमाण
  • संस्वीकृति के अनुसार कोई अन्य प्रलेख।

पात्रता मानदंड

  • किसी भी व्यक्ति, व्यक्तियों और संस्थान के समूह, संगठन।
  • वर्तमान /नए किसान / अन्य बैंकों के साथ बैंकिंग करने वाले अच्छे उधारकर्ता।
  • आवेदक के पास कम से कम 2 एकड़ कृषि भूमि होनी चाहिए।
  • आवेदक का सिबिल स्कोर 650 से अधिक होना चाहिए।

Apply Tractor Scheme

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान

शेतातील विविध कामासाठी शेतकरी मिनी ट्रॅक्टरचा उपयोग करत असतात. सरकारे अश्या शेतकरी बांधवांसाठी मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु केली आहे. आता गरजू शेतकऱ्यांना शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे. यासाठी शासनाकडून 90 टक्के अनुदान मिळणार आहे. मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागतो ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.

mini tractor yojana

Who Get Benefit for Mini Tractor Anudan Yojana

हे व्यक्ती असतील मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी पात्र

  1. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 23 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.
  2. अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयंसहायता बचत गटांना उत्पादनाचे साधन निर्माण होऊन त्यांचे राहणीमान बदलावे या उद्देशाने ही योजना राबवली जाते.
  3. केवळ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

Benefits of this Scheme

योजनेचे लाभाचे स्वरूप

  1. बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु.3.१५ लाखांची आर्थिक मदत.

Terms and Conditions for Mini Tractor Scheme

लाभासाठी अशा आहेत अटी

  1. बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
  2. बचत गटातील ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
  3. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे दाखले सादर करावेत.
  4. याआधी यासंबंधीच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  5. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच आवश्यक असणारे साहित्य याच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा रुपये ३.५० लाख इतकी असेल.
  6. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत.
  7. ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.

Purpose of Mini Tractor Anudan Yojana Maharashtra

मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र राबविण्याचा उद्देश:-

  1. या मिनी ट्रॅक्टर योजनेचा उद्देश हा बचत गटांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावी.
  2. त्याचप्रमाणे बचत गट ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलीत यंत्र भाड्याने देऊ चांगले उत्पन्न देखील मिळवू शकतात.
  3. त्याचप्रमाणे याअंतर्गत बचत गटातील सदस्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
  4. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.

Required Document List

मिनी ट्रॅक्टर योजना आवश्यक कागदपत्रे

  1. बँक पासबुक
  2. बचत गटाचे घटना पत्र
  3. बचत गटाच्या कार्यकारणी मधील सदस्यांची मूळ यादी
  4. बचत गटातील सर्व सदस्यांचा जातीचा दाखला
  5. कुरा कागदावर फोटो सहित बचत गटाची ओळख पत्र
  6. आधार कार्ड, पॅन कार्ड

Mini Tractor Scheme Application Process

मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज प्रक्रिया

मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत ज्या बचत गटांना अर्ज करायचा असेल त्यांनी लेखी अर्ज आणि त्या अर्जासोबत आवश्यक ती दर्शवलेली सर्व कागदपत्रे जोडून अर्ज हा समाज कल्याण कार्यालय सहाय्यक आयुक्त परभणी यांच्याकडे जमा करायचा आहे.

How to apply for Mini Tractor Scheme

येथे करावे लागणार अर्ज

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहे व कोणत्या अटी आहेत हे आपण जाणून घेतले.
  2. या योजनेत ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात भेट द्या.
  3. या योजनेचे अधिक माहिती हवी असल्यास शासनाच्या अधिकृत व्यवसाय भेट द्या.
  4. संपर्क – संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

त्यासाठी येथे क्लिक करा

Apply Here



8 Comments
    Test22
  1. बुद्धभुषण बोरसे says

    जर अर्ज करता हा बचत गटाचा सदस्य नसेल तर तो अर्ज नाही करू शकणार का?

  2. Test22
  3. सदाशिव says

    शेतकरी संघटनेतर्फे महावितरण व

  4. Test22
  5. Chhagan Shinde says

    PM kusum कव
    नी सुरू होणार

  6. Test22
  7. MahaBhartiYojana says

    SBI Tractor Loan Yojana Apply Here

  8. Test22
  9. बळीराम रंधे says

    मिनी

  10. Test22
  11. Sunil venkati Gaikwad says

    Mini tractor Yojana Sathi labharthi कौन-कौन

  12. Test22
  13. Yash arikar says

    Tractor apan kontyhe company chy gheu shakto ka

  14. Test22
  15. नवनाथ ज्ञानोबा निकम says

    ओपन काॅस्टच्या शेतकऱ्यांना मीनी ट्रॅक्टर चार अर्ज भरू शकतो का ॽ

Leave A Reply

Your email address will not be published.