ZP Sangli Mahila Yojana – जिल्हा परिषद सांगली अंतर्गत महिला व बालकल्याण योजनेचा लाभ घ्या- अर्ज करा

ZP Sangli Mahila Yojana, Benefits Apply


ZP Sangli Mahila Yojana details, benefits, how to apply, last date etc, details given here. Zilla Parishad Sangli Women and Child Welfare Department Scheme and their Subsidy also discuss here.
1 Name of the scheme : Dist. Vocational training to women and girls in rural areas of Sangli district and technical training to women and girls in rural areas of Sangli district in the year 2023-24 under ZP Personal Fund. (Production training of dairy products)
Subsidy/ Grant – Per beneficiary expenditure rs. Upto Rs. 5,000/- (Provision. 8.80 lakhs, Selection- 176 beneficiaries, including beneficiary share)
2 Name of the Scheme -G. To provide vocational and technical training to women and girls in rural areas of Sangli district in the year 2023-24 under ZP Personal Fund. (Catering Training)
Subsidy / Grant – Per beneficiary expenditure rs. Upto Rs.5,000/- (Provision 9.35 lakh, selection- 187 beneficiaries, including beneficiary share)
3 Name of the Scheme – District. To provide vocational and technical training to women and girls in rural areas of Sangli district in the year 2023-24 under ZP Personal Fund. (Solid Waste Management and Biogas Training)
Subsidy / Grant – Per beneficiary expenditure rs. Upto Rs.5,000/- (Provision Rs. 9.35 lakh, Selection- 187 Beneficiaries, Beneficiaries

ZP Sangli Mahila Yojana Details

सांगली जिल्हा परिषद, सांगली – महिला व बाल कल्याण विभाग जि. प. स्वीय निधी योजना सन २०२३-२४

1 योजनेचे नाव – जि. प. स्वीय निधी अंतर्गत सन २०२३ २४ मध्ये सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला व मुलींना व्यावसायिक व सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला व मुलींना तांत्रिक प्रशिक्षण देणे.
(दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन प्रशिक्षण)
अनुदान – प्रतिलाभार्थी खर्च र.रु. ५,०००/- पर्यंत (तरतूद. ८.८० लक्ष, निवड- १७६ लाभार्थी, लाभार्थी हिश्श्यासह )
2 योजनेचे नाव -जि. प. स्वीय निधी अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे. (केटरिंग प्रशिक्षण)
अनुदान – प्रतिलाभार्थी खर्च र.रु. ५,०००/- पर्यंत (तरतूद ९.३५ लक्ष, निवड- १८७ लाभार्थी, लाभार्थी हिश्श्यासह )
3 योजनेचे नाव – जि. प. स्वीय निधी अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे. (घनकचरा व्यवस्थापन व बायोगॅस प्रशिक्षण)
अनुदान – प्रतिलाभार्थी खर्च र.रु. ५,०००/- पर्यंत (तरतूद ९.३५ लक्ष, निवड- १८७ लाभार्थी, लाभार्थी हिश्श्यासह)

Required Document to apply ZP Sangli Mahila Yojana आवश्यक कागदपत्रे

  1. रहिवासी दाखला / अपत्य दाखला/ पूर्वी लाभ न घेतलेचा दाखला,
  2. १८ वर्षांवरील असलेचा अधिकृत दाखला,
  3. लाभार्थी दिव्यांग असलेस प्राधान्य देणेत येईल,
  4. आधार कार्ड,
  5. अर्जात नमूद केलेनुसार सर्व कागदपत्रे बंधनकारक

How to apply at ZP Sangli Mahila Yojana /अर्ज

  • अर्ज पंचायत समितीमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून परिपूर्ण प्रस्ताव तेथेच जमा करावेत…
  • लाभार्थी निवड- पंचायत समितीकडून प्राप्त प्रस्तावांमधून जिल्हा परिषद स्तरावर पात्र लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येईल.
  • मुदत – दि. १५/१/२०२४ ते २३/१/२०२४ पर्यंत अर्ज स्वीकारणेत येतील. तदनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.

ZP Sangli



2 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    ZP Sangli Mahila Yojana, Benefits Apply

  2. Test22
  3. Sangeeta R Mallad says

    मी एक हिंदू शेतकरी आहे मला कुठल्याही प्रकारचं शासनाचे योजना नाही मिळालेले अजून विहिरी नाही मिळाले घर नाही मिळाले अजून रेशन नाही मिळत कागदपत्र तरी आम्ही अपलोड करतोय पण तुमचा प्रोसिजर होत नाही आपल्या घरात कोणीही व्यवसाय करत नाही कुणी नोकरीला नाही आम्ही काय करायचे आता तरी पाणी सुद्धा नाही प्यायला सुद्धा पाणी नाहीये काय करायचे कळेना झाले

Leave A Reply

Your email address will not be published.