Sheti Tar Kumpan Yojana
Tarbandi Anudan Yojana Details & Application Process
Table of Contents
Sheti Tar Kumpan Yojana
Sheti Tar Kumpan Yojana is also know as Tarbandi Anudan Yojana . Zilla Parishad Anudan Yojana has been started. Applications have been started for 90% subsidy for agricultural wire fencing under this Zilla Parishad subsidy scheme. This important of this scheme for providing barbed wire and poles for agricultural fencing on 90% subsidy will be implemented. So the beneficiary criteria of this scheme is that only farmers will be eligible for this scheme. In this scheme, how to apply for wire fence for agriculture on 90% subsidy, what are the eligibility, what documents are required. How to get the benefit of this subsidy. We are going to know the complete information about this here.
शेतकऱ्यांसाठी तार कुंपन अनुदान योजना जाणून घ्या- अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता काय?
जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपन लावावे लागते. परंतू कुंपन लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपन अनुदान योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेवू शकतात. तार कुंपन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येतो, शेतकऱ्यांना अर्ज कुठे करावा लागतो. त्यासोबत अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. योजना राबविण्याचा मुख्य उद्देश काय, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया…
तार बंदी योजना नोंदणी 2002 पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्यांच्या शेतीभोवती तारबंदी करता येणार असून हे अनुदान खालील दिलेल्या चार विभागांमध्ये दिले जात आहे.
- एक ते दोन हेक्टर क्षेत्र असेल तर 90 टक्के
- दोन ते तीन क्षेत्र हेक्टर असेल तर 60 टक्के
- तीन ते पाच हेक्टर क्षेत्र असेल तर 50 टक्के
- पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
- तर अशा पद्धतीचे हे अनुदान शेतकरी बांधवांना 70 टक्के पर्यंत जास्तीत जास्त मिळणार आहे आणि या तारकुंपन अनुदान योजनेमध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Objective of Tarbandi Anudan Yojana
तारबंदी अनुदान योजनेचा मुख्य उद्देश ?
डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तार कुंपन करून त्यांच्या शेताचे व शेतातील मालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टळता येऊ शकते. या योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने 90% अनुदान दिले जाते. शेतकरी मित्रांनो तार बंदी अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येते या योजनेसाठी तुम्हाला 90 टक्के अनुदान देण्यात येते. शेतकरी मित्रांनो तार बंदी अनुदान योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जंगली जनावरांपासून तुमच्या पिकांचे जे नुकसान होते ते तुम्ही नुकसान टाळू शकता तुमच्या शेतीला कंपाउंड करून त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे.
Terms and Conditions
तार कुंपन योजनेत सहभागी होण्यासाठी वाचा अटी
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे, त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावे.
- शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे.
- सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील दहा वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल.
- शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसानी होत असल्याबाबत ग्राम परिस्थिती विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव जोडावा.
- त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल.
- तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी सोबतच 30 खांब 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहेत.
- तर उर्वरित 10% रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
How to Apply for Tar Kumpan Yojana
तार कुंपन योजनेचा अर्ज कोठे करायचा, आवश्यक कागदपत्रे
- तार कुंपण योजना 2023 अंतर्गत जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर तो अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे.
- विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्याने आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे.
- त्यानंतर जे लकी ड्रॉ पद्धतीने याची निवड होणार आहे आणि यामध्ये तुमचा नंबर लागल्यास तुम्हाला लवकरच कळवले जाईल.
Required Documents for Sheti Tar Kumpan Yojana
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?
- सातबारा उतारा
- गाव नमुना ८ अ
- जात प्रमाणपत्र
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र
- ग्रामपंचायतीचा दाखला
- समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
Benefits of Sheti Tar Kumpan Yojana
शेती तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे पहा.
लाभाचे स्वरूप
- साधारणतः दोन क्विंटल काटेरी तार आणि 30 नग खांब 90 टक्के अनुदानावर पुरवण्यात येणार आहे. तर उर्वरित 10 टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
- ओपन कॅटेगिरी मध्ये जे शेतकरी आहे त्यांना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तर यासाठी लाभार्थ्याचे स्वरूप जे आहे ते साधारणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांबे 75 टक्के अनुदान वरती दिले जाणार आहे.
- उर्वरित 25 टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरायचे आहे.
- या योजनेचा अर्ज आपल्याला कृषी विभाग पंचायत समितीकडे उपलब्ध आहे.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Tarbandi Anudan Yojana Details & Application Process
No
सर ही योजना वर्ष 2023 ला लागू आहे का?, महाराष्ट्र राज्यात, अकोला जिल्हा साठी, असेल तर स्वविस्तर माहिती कडवावी. ????????
तीस एकर 30 गुंठे क्षेत्र दोन शेतकरी अनुदान किती भेटेल
ही योजने ला ओपन कास्ट यांना लागू राहील का माहिती कळववा
खुप छान योजना सरकार ची
जंगली प्राणी खुप शेतात नुकसान करतात
मुग व सोयाबीन या पिकांचे रात्री नाश करतात
5 kg kupan tar pahijet
हिंगोली जिल्ह्यात आहे का
Onlain application how to apply
हिंगोली जिल्यात ही सुविधा आहे काय
सदरचा तार co mpound चा अर्ज तालुकायतील panchyat समिती य्र्थे करने आहे का?
Kisanrathod9021395489
सर ही योजना ऑनलाईन आहे का ऑफलाईन
अ, नगर जिल्हासाठी आहे का हीं योजना, कोणता विभाग राबवतो
Akola District madhe ahe k hi yojna
अर्ज चा नमूना दया तो भरून कोणाकडे देणे वसोबत कोणते कागद पत्राची यादी दया मग कृती करू
पुणे जिल्हा ता वेल्हे मध्ये ही स्कीम चालू आहे का..?
अशी कोणतीही योजना नसल्याचे पंचायत समिती कडून सांगितले जात आहे, मी स्वतः चौकशी केली आहे…
अशी योजना नाही असे पंचायत समिती सांगते , मुदखेड शहर जिला नांदेड येथील शेतीला कुंपन योजनालागू आहे का? आहे तर 4 यकर ला करता येईल का ,?
काय नाही
How to apply for this scheme
St caste la jast अनुदान मिळणार नाही का
छत्रपती संभाजीनगर जिल्हासाठी लागु आहे,
गंगापुर,कन्नड
Jangali Pranyanpasus Pikachi Sutaka Karanyasathi Tar kumpan Paije
सर ही तार कंपाड यौजना जालना जिल्हा साठी आहे का
नाशिक जिल्ह्यासाठी आहे ही योजना