Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana

Shravanbal Seva Rajya Nivruttivetan Yojana


Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana apply online

Shravan Bal Yojana Online Maharashtra – श्रावण बाळ योजना महाराष्ट्र

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana is also know as Shravan Bal Yojana. This Pension Scheme is  under the State Government. Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana श्रावण बाळ योजना महाराष्ट्र provide financial assistance to destitute persons, blind, disabled, orphan children, persons suffering from major illnesses, divorced women, abandoned women, women freed from prostitution, outraged women, Transgender, etc. Candidates see the complete details here regarding this Shravan Bal Yojana Online Maharashtra. Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana, Keep visit on our website for the further updates.

संजय गांधी निराधार निराधार लाभार्थ्यांसाठी ४०८ कोटीचा निधी, २७ लाखांवर लाभार्थ्यांना मिळणार लाभ

  1. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन तसेच इंदिरा गांधी दिव्यांग, विधवा आणि वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ४०८.१३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे, राज्यभरातील २७ लाख १५ हजार ७९१ लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होणार आहे. याविषयीचा शासन आदेश १९ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे.
  2. सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना राबवण्यात येत आहे. क्षेत्रीय स्तरावर १९ डिसेंबरपर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या २७ लाख १५ हजार ७९६ लाभार्थ्यांना डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ चे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
  3. ज्या लाभार्थ्यांचे नाव ऑन बोर्ड झालेले नसल्यास त्यांना बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा जानेवारी २०२५ पर्यंतच उपलब्ध राहणार आहे. यादरम्यान ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका आणि मंडळस्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
  4. डीबीटीद्वारे अनुदान – डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना जानेवारीपर्यंत २०२५ पर्यंतच बिम्स प्रणालीद्वारे अनुदान देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वच लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अनुदान देण्यात येणार आहे.

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेंतर्गत निराधार लाभार्थ्यांची माहिती ‘अपलोड’ करण्याचे काम सुरूच!

  • संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याला दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम ‘डीबीटी ‘व्दारे देण्यासाठी जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांची अद्ययावत माहिती शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड ‘ करण्याचे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांना दरमहा मिळणाऱ्या रकमेचा लाभ ‘डीबीटी’ व्दारे मिळणार तरी कधी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेंतर्गत निराधार, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे वृद्ध, विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा १ हजार ५०० रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • निराधार लाभार्थ्यांना महिन्याला दिली जाणारी ही रक्कम ‘डीबीटी प्रणालीव्दारे त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील निराधार लाभार्थ्यांची अद्ययावत माहिती शासनाच्या ‘डीबीटी’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम गेल्या जानेवारीपासून जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये सुरू आहे.
  • केवळ ५७ टक्के काम पूर्ण ! – संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेंतर्गत जिल्ह्यात जवळपास १ लाख २५ हजार निराधार लाभार्थी असून, संबंधित लाभार्थ्यांची अद्ययावत माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरु असून, १३ नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांची माहिती ‘डीबीटी’ पोर्टलवर अपलोड करण्याचे केवळ ५७ टक्के काम पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित काम सुरुच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसाठी अट शिथिल उत्पन्नाचा दाखला पाच वर्षांनी द्यावा लागणार

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत असे, यापुढे मात्र राज्य सरकारने लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यास अडचणी येत असल्याने दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर न करता ५ वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास अनुमती दिली आहे. तशा प्रकारचा आदेश आज जारी करण्यात आला आहे.
जवळपास ४१ लाखजण या योजनेचे लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शासनाकडून १८ ते ६४ वयोगटातील निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित स्त्रिया, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच तृतीयपंथीयांना शासनाकडून आर्थिक साहाय्य पुरविले जाते. याशिवाय, श्रावणबाळ योजनेअंतर्गत राज्यातील ६५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या स्त्रियांना व पुरुषांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य पुरविले जाते.

Shravan Bal Yojana in Marathi

  • संजय गांधी निराधार पेन्शन योजना / श्रावण बाळ योजना योजनेचे उद्दिष्टे : निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींना आर्थिक मदत करणे.
  • फायदे: प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.
  • फायदे: प्रत्येक लाभार्थीस दरमहा 600 / – आणि एकापेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबाला दरमहा 900 रुपये मिळतील. लाभार्थींना त्याच्या / तिच्या मुलांना 25 वर्षांचा होईपर्यंत किंवा ज्याला पहिल्यांदा येऊ दिले जाते त्यानुसार लाभ दिला जाईल. जर लाभार्थीकडे फक्त मुलीच असतील, तर ते 25 वर्षांचे होतील किंवा विवाहित असतील तरच ते कायम राहील.
  • पात्रता : वय- ६५ वर्षांपेक्षा कमी आणि कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत
  • अर्ज कसा करावा : अर्ज, निवास प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषे खालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा सिव्हिल सर्जन आणि सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक द्वारे जारी करण्यात आलेल्या अपात्रता / रोगाचे प्रमाणपत्र.
  • अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो .
  • संपर्क कार्यालयाचे नाव-जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

Beneficiary for Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana

  • Destitute persons,
  • Blind,
  • Disabled,
  • Orphan children,
  • Persons suffering from major illnesses,
  • Divorced women,
  • Abandoned women,
  • Women freed from prostitution,
  • Outraged women,
  • Transgender, etc.

प्रधानमंत्री लघु उद्योग योजना लोन

Eligibility for Shravan Bal Yojana in Maharashtra

  • Applicant should be Below age of 65 years and Annual family income upto Rs. 21,000/-.
  • Applicant should be destitute persons, blind, disabled, orphan children, persons suffering from major illnesses, divorced women, abandoned women, women freed from prostitution, outraged women, Transgender, etc.

Benefits to get in Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana

  • Applicant / Beneficiary will get Rs.600/- per month
  • And family with more than one beneficiary will get Rs.900/- per month
  • Benefit will be given to beneficiary till his/her children become 25 years old or he /she gets employed, whichever occurs first.
  • If beneficiary has only daughters, the benefit will be continued even they become 25 years old or get married.

Required Document for Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana List of documents is given below. The Details & updates are given here. The respective links and updates are given here.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा

संजय गांधी निराधार योजनेची ऑनलाईन अर्जासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?

  1. Application Form
  2. Certificate of Residence
  3. Certificate of Age Certificate of Income / Proof of Below Poverty Line family
    Certificate of Incapacity/ Disease – issued by the Civil Surgeon and Medical Superintendent of the Government Hospital
  4. Contact :-Tahsildar, Sanjay Gandhi Yojana of the respective taluka.

Application Form

Complete Details

Shravan Bal Yojana Online list – Status Check

List is Here

संजय गांधी निराधार पेन्शन योजना संपूर्ण माहिती

अ क्र योजना सविस्त
1 योजनेचे नाव संजय गांधी निराधार अनुदान योजना
2 योजनेचा प्रकार राज्य पुरस्कृत योजना
3 योजनेचा उददेश राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
5 योजनेच्या प्रमुख अटी या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 900/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.
7 अर्ज करण्याची पध्दत अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
8 योजनेची वर्गवारी आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
9 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

Sanjay Gandhi Niradhar Yojana:

Aim : To provide financial assistance to destitute persons, blind, disabled, orphan children, persons suffering from major illnesses, divorced women, abandoned women, women freed from prostitution, outraged women, Transgender, etc.

Eligibility Criteria :-

  • Below age of 65 years
  • Annual family income upto Rs. 21,000/-

Financial Assistance :-

Each Beneficiary will get Rs.600/- per month and family with more than one beneficiary will get Rs.900/- per month Benefit will be given to beneficiary till his/her children become 25 years old or he /she gets employed, whichever occurs first. If beneficiary has only daughters, the benefit will be continued even they become 25 years old or get married.

Documents Required :-

  • Application Form
  • Certificate of Residence
  • Certificate of Age
  • Certificate of Income / Proof of Below Poverty Line family
  • Certificate of Incapacity/ Disease – issued by the Civil Surgeon and Medical Superintendent of the Government Hospital

Contact :-

Tahsildar, Sanjay Gandhi Yojana of the respective taluka.

Shravan Bal Seva Rajya Nivrutti Vetan Yojna :

Aim :-To provide monthly pension to destitute aged persons.

Eligibility Criteria :-

  • Destitute aged persons of 65 years and above
  • Annual family income upto Rs. 21,000/- or persons belonging to Below Poverty Line family.
  • Persons should be the resident of state for 15 years.

Financial Assistance :-Pension amount of Rs.600/- per month for beneficiary with annual family income upto Rs.21,000/- Pension amount of Rs.400/- per month for beneficiary belonging to BPL family + Rs. 200 per month from Indira Gandhi National Old Age Pension Scheme.

Documents Required :-

  • Application Form
  • Certificate of Residence
  • Certificate of Age
  • Certificate of Income / Proof of Below Poverty Line family.

Contact :-Tahsildar, Sanjay Gandhi Yojana of the respective taluka.

Indira Gandhi National Old Age Pension Scheme :

Aim :-To provide monthly pension to destitute aged person.

Eligibility Criteria :-

  • Destitute aged persons of 65 years and above
  • Persons belonging to Below Poverty Line family
  • Persons should be the resident of state for 15 years.

Financial Assistance :-Pension amount of Rs.200/- per month + Rs.400/- per month from Shravan Bal Rajya Seva Nivruti Vetan Yojana.

Documents Required :-

  • Application Form
  • Certificate of Residence
  • Certificate of Age
  • Certificate of Income / Proof of Below Poverty Line family.

Contact :-Tahsildar, Sanjay Gandhi Yojana of the respective taluka.

Indira Gandhi National Disability / Handicap Pension Scheme :-

Aim:- To provide monthly pension to handicapped persons.

Eligibility Criteria :-

  • Handicap persons of age group of 18 to 65 years.
  • Persons belonging to Below Poverty Line family
  • Persons should be the resident of state for 15 years.

Financial Assistance :-Pension amount of Rs.200/- per month + Rs.400/- per month from Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana.

Documents Required :-

  • Application Form
  • Certificate of Age
  • Proof of Below Poverty Line family
  • Certificate of Disability as per Central Government norms.Contact:-Tahsildar, Sanjay Gandhi Yojana of the respective taluka.

Indira Gandhi National Widow Pension Scheme :

Aim :- To provide monthly pension to widow.

Eligibility Criteria :-

  • Widow of age group of 40 to 65 years.
  • Persons belonging to Below Poverty Line family
  • Persons should be the resident of state for 15 years.

Vidhwa Pension Yojana Maharashtra 

Financial Assistance :-Rs.200/- per month + Rs.400/- per month from Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana.

Documents Required :-

  •  Application Form.
  • Certificate of Age.
  • Proof of Below Poverty Line family
  • Death Certificate of Husband.

Contact :- Tahsildar, Sanjay Gandhi Yojana of the respective taluka.

National Family Benefit Scheme :-

Aim :- To provide a lump sum family benefit to households below the poverty line on the death of the primary breadwinner in the bereaved family.

Eligibility Criteria :-

  • On death of a primary breadwinner of age group of 18 to 64 years from BPL family.

Financial Assistance :- A lump sum amount of Rs.10,000/-.

Documents Required :-

  • Application Form
  • Certificate of Age
  • Proof of Below Poverty Line family.
  • Death Certificate.

Contact :-Tahsildar, Sanjay Gandhi Yojana of the respective taluka.



3 Comments
    Test22
  1. Urmila gade says

    Majha mulga aapngha aahe tyachasathi mala labha pahije

  2. Test22
  3. siddesh bidaye says

    mazhi aaji chalu shakat nahi so condition khup kharab ahe tila kuthe gheun jata yet nahiye ani ticha hayaticha form bharayacha asel tr kahi help hou shakte ka CONTECT NUMBER 9653354663

  4. Test22
  5. HIRA KOMB says

    MLA mazhya Sathi labh pahije age 35 vivahit

Leave A Reply

Your email address will not be published.