Samaj Kalyan Swadhar Yojana 2023

What is Swadhar Yojana? How to apply for Swadhar Yojana? Read here


Table of Contents

Samaj Kalyan Swadhar Yojana

Maharashtra Swadhar Yojana Apply Here. In Maharashtra, the state government has implemented the Swadhar Yojana for 11th, 12th and Diploma Students to ensure that no student is deprived of education. Financial assistance of Rs. 51,000 will be provided every year under this scheme to Class 11th, 12th and Diploma Professional – Non-Professional students. The scheme is designed to bring students of all classes into the mainstream of education and shape their future through it. Eligibility criteria for this scheme, detailed benefits of the scheme and application procedure detailed details:

स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 51 हजार रुपये; असा करा अर्ज

Swadhar Yojana : विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधेसोबतच सरकार आर्थिक मदतही करते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांचे सन २०२२-२३ मधील अर्ज दि. ३१ मार्च, २०२३ पर्यंत स्वीकारण्यात आले होते. आता या योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांनी दि. १४ जुलै, २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दि.रा. डिंगळे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११वी व १२वी तसेच इयत्ता १२वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये, इतर महसूली विभागतील शहरात व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू ५१ हजार रुपये व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते, अशी माहिती श्री. डिंगळे यांनी दिली.

मोफत वसतिगृह, भोजनासाठी विद्यार्थ्यांनो ३१ मार्चपर्यंत करा अर्ज

विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात स्वाधार योजनेचे अर्ज सुरु करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचे अर्ज भरावयाचे आहेत त्यांनी ३१ मार्चपर्यंत समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचे अर्ज भरावयाचे आहेत त्यांनी अधिक माहितीसाठी ३१ मार्चपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधावा,

या योजनेसाठी हे विद्यार्थी असणार पात्र

  1. स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष-विद्यार्थी शासकीय वसति- गृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा.
  2. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  3. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्या सक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा.
  4. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गाचा असावा.
  5. विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
  6. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वस- तिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल.
  7. खाते क्रमांकात बदल केल्यास विद्यार्थी जबाबदार – खाते क्रमांक सादर केलेल्या प्रथम ३१ मार्चपर्यंतच संधी
    वर्षाकरीता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी तेच खाते क्रमांक दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळण्या- करीता सादर करावे.
  8. खाते क्रमांकमध्ये बदल केल्यास स्वाधार योजनेची रक्कम आपल्या खात्यात जमा न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील.

Apply Before 31st January for Swadhar Yojana

Swadhar Yojana Apply

What is Swadhar Yojana

  1. काय आहे स्वाधार योजना? – ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा स्वाधार योजनेचा उद्देश आहे. शहरात शिकणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलांना महाविद्यालय व विद्यापीठाकडून वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, मात्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नसल्यास या योजनेचा लाभ घेता येतो.
  2. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? – आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील ज्यांनी किमान इयत्ता 10वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे अशा विद्यार्थ्यांना मदत दिली जाते.
  3. कुटुंबाचे उत्पन्न किती असावे? – योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही 10वी आणि 12वी नंतर कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतला तर कोर्सचा कालावधी 2 वर्षांपेक्षा जास्त नसावा. विद्यार्थांना 60% टक्के गुण असणे आवश्यक आहे, तर अपंग विद्यार्थ्यासाठी ही मर्यादा 40% टक्के आहे. याशिवाय महाराष्ट्राचे रहिवासी असणे आणि विद्यार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  4. स्वाधार योजनेचे फायदे :- महाराष्ट्र स्वाधार योजनेंतर्गत, बोर्डिंग सुविधेसाठी 28,000 रुपये, निवास सुविधेसाठी 15,000 रुपये, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 5,000 रुपये आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 5,000 रुपये अतिरिक्त दिले जातात.
  5. अर्ज कसा करायचा? – अर्जदाराने प्रथम महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल यानंतर, अर्जदाराला होम पेजवर जाऊन स्वाधार योजना फॉर्म डाउनलोड करावा लागेल. अर्ज डाऊनलोड केल्यानंतर फॉर्म पूर्णपणे भरावा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून संबंधित समाजकल्याण कार्यालयात जमा करावा. त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
  6. ‘या’ कागदपत्रांची आवश्यकता असेल : – जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड, ओळखपत्र, बँक खाते, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र स्वाधार योजनेअंतर्गत ११वी, १२वी, डिप्लोमा विद्यार्थ्यांना सरकार देणार ५१ हजार, असा करा अर्ज

Maharashtra Swadhar Yojana: महाराष्ट्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या हेतूने राज्य सरकारने स्वाधार योजना अंमलात आणली आहे. इयत्ता ११ वी, १२ वी व डिप्लोमा प्रोफेशनल – नॉन प्रोफेशनल विद्यार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक वर्षाला ५१ हजाराची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यातून भविष्याला आकार देण्याच्या हेतूने ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्रता निकष, योजनेचे सविस्तर लाभ व अर्ज करण्याची पद्धत सविस्तर तपशील:

Benefits of Swadhar Yojana Maharashtra

  • अनुसूचित जाति, नव बौद्ध समुदायातील उमेदवारांना स्वाधार योजनेचे लाभ उपलब्ध असतील.
  • डिप्लोमा प्रोफेशनल – नॉन प्रोफेशनल शिक्षणाच्या कालावधीत राहणे- खाणे व शैक्षणिक खर्चासाठी सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाईल.
  • मदतीची ही रक्कम प्रत्येक वर्षाला ५१,००० रुपये इतकी आहे.

Eligibility for Swadhar Yojana

स्वाधार योजनेचे पात्रता निकष

  1. अनुसूचित जाति, नव बौद्ध समुदायातील सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.
  2. उमेदवाराचे कौटुंबिक आर्थिक उत्पन्न २.५ लाखाहून अधिक नसावे.
  3. शैक्षणिक कालावधी दोन वर्षांहून अधिक नसावा.
  4. उमेदवार किमान ६०% मिळवून दहावी किंवा बारावी इयत्तेत उत्तीर्ण झालेला असावा.
  5. शारीरिक दिव्यंगत्व असणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत किमान ४०% प्राप्त करणे गरजेचे आहे.
  6. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

Required Documents of Swadhar Yojana

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठीआवश्यक कागदपत्रे

  1. विद्यार्थाकडे स्वत:चे आधार कार्ड,
  2. ओळखपत्र,
  3. बँकेचे खाते,
  4. ऊत्पन्नाचा दाखला, असणे आवश्यक आहे.

How to apply under swadhar scheme

स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  1. महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो.
  2. सविस्तर माहितीसाठी वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घ्या.

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

Samaj Kalyan Swadhar Yojana 2022 complete details and application form is available here. Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana is an educational scheme started by the Government of Maharashtra in 2016-17. Dr. Bharat Ratna for students of Scheduled Castes and Neo-Buddhists who have got admission in vocational and non-vocational courses in class 11th, 12th and above, but have not been admitted in any government or college dormitory. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana can be availed. The scheme provides direct grants for meals, accommodation and other educational facilities. Dr. Yojana. Babasaheb Ambedkar’s name has been given.

समजा कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरु केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे.

Swadhar Yojana 2022

Swadhar Yojana Form Date Extended

Swadhar Yojana 2022 Form Date Extended

Terms of Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अटी

योजनेच्या काही प्रमुख अटी खालीलप्रमाणे आहेत :

  1. विद्यार्थ्यांना १०वी, १२वी, पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
  2. या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
  3. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा अधिक नसावे.
  4. विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा (स्थानिक नसावा).
  5. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
  6. विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  7. विद्यार्थ्यांचे बॅंक खाते आधारकार्डशी संलग्न असावे.
  8. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Samaj Kalyan Swadhar Yojana DR Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

Objective of Samaj Kalyan Swadhar Yojana

The state government has started Maharashtra Swadhar Yojana 2022. Under this scheme, to provide financial assistance of Rs 51,000 per annum by the government to poor scheduled caste, new-Buddhist category students for courses in 11th, 12th, diploma professional, non-professional. Through this Swadhar Yojana, encouraging students by providing financial assistance and making the future of students bright.

Eligibility for Maharashtra Swadhar Yojana 

महाराष्ट्र स्वाधार योजनासाठी पात्रता

  1. The annual income of the beneficiary’s family should not exceed Rs 2.5 lakh.
  2. After 10th or 12th class, the duration of the course in which the student wants to take admission should be less than 2 years.
  3. Applicants applying under Maharashtra Swadhar Yojana 2022 should have passed in the previous examination with 60% marks.
  4. Students should have their own bank account and it is mandatory to link the bank account with Aadhar card.
  5. To qualify for Physically Handicapped, Handicapped / Disabled (Physically Challenged) the applicant must have at least 40% marks in the final examination.
  6. Applicant must be a permanent resident of Maharashtra.

Documents for Maharashtra Swadhin Yojana

  1. Aadhar Card
  2. Identity card
  3. Family income certificate
  4. Maharashtra Pradesh Permanent Resident Certificate
  5. Caste certificate
  6. Passport size photo
  7. Bank account information
  8. Mobile number

How to apply for Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

  • Firstly the applicant has to go to the official website of Maharashtra Social Welfare Department.
  • After visiting the official website, the home page will open in front of you.
  • On this home page you have to click on Swadhar Yojana PDF.
  • After that you have to download the application form from there.
  • After downloading the application form, you have to fill all the information asked in the form.
  • After filling all the information, you will have to attach the photo copy of all your documents with the application form and submit it to your respective social welfare office. 

📝 अर्ज करा

Important link of Samaj Kalyan Swadhar Yojana

Swadhar Yojana Details

Grants & Benefits for Swadhar Yojana

Key details of Swadhar Yojana

सुविधा (Facility) व्यय (Expenses)
बोर्डिंग सुविधा (Boarding Facility) 28,000/-
लॉजिंग सुविधाएं (Lodging Facilities) 15,000/-
विविध व्यय (Miscellaneous Expenses) 8,000/-
मेडिकल और इंजीनियरिंग पाठ्यक्रम के छात्र 5,000/- (अतिरिक्त)
अन्य शाखाएं (Other Branches) 2,000/- (अतिरिक्त)
कुल (Total) 51,000/-

Official Website

Swadhar Yojana Scholarship Anudan Details

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत किती अनुदान मिळेल

Under Swadhar Yojana, the following amount is sanctioned as a grant for annual expenses to the students who are not admitted in the Government hostel for the post-matric (post 11th and 12th, undergraduate and postgraduate) education of Scheduled Castes and New-Buddhists in the State of Maharashtra. .

खर्चाचा तपशील मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचव, नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागीय शहर व  ‘क’ वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उर्वरित शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी
भोजन भत्ता 32000/- रु. 28000/- रु. 25000/- रु.
निवास भत्ता 20000/- रुपये 15000/- रुपये 12000/- रुपये
निर्वाह भत्ता 8000 रु. 8000/- रु. 6000/- रु.
एकूण वार्षिक अनुदान स्वाधार योजना 60000/- रुपये 51000/-रुपये 43000/- रुपये


10 Comments
    Test22
  1. अक्षय ज्ञानेशवराव चांदणे says

    महाराष्ट्र पोलीस भरती अमरावती

  2. Test22
  3. Sangita shinde says

    47वीच्या विद्यार्थ्यासाठी आहे का नाही

  4. Test22
  5. arvind shridharrao kulkarni says

    how and where applicant student can find whether my application under “Swadhar 2022” is approved or rejected. Is there any forum where student can enquire above status of application submitted un “Swadhar 2022”

  6. Test22
  7. Nitin Bansode says

    फोम कुठे भरायचा

  8. Test22
  9. संगिता सुपे says

    सर मी पोलीस भरती करत आहे मी आतिशय गरीब कुटुंबातील आहे त्यासाठी मला पैसे हवे आहेत…

  10. Test22
  11. Diksha Baban Thorat says

    49% aslya Bharu shkte ka Form

  12. Test22
  13. Akash gawali says

    Aurangabad ka hi yojna lagu ahe ka

  14. Test22
  15. Ujwala Sukhdev Gawali says

    Ujwala Sukhdev Gawali
    Sir mi bsc chemistry mdhun graduation complete aahe pn maagi college fees Aajun complete naahi keli Karn mi rojgar aahe majyakde paise naahi pudhe shikshan ghenyasathi v maagi tc det naahi mala msc admission ghenyasathi tri mi apnas vinanti karte ki kharch mala paisgyachi khup garj aahe so plz mala hys yojnecha cha laabh bhetava ashi vinanti karte aapn mala hi yojna laabh milun dyave hi nambe vinanti

  16. Test22
  17. Sushant prakash mankar says

    Ajun 2021-22 chi swadhar Ali nahi.kdhi yenar sir aamhi kiti vat bghu..swadhar yojnachya bharoshyavr aamhi baher shikshn ghet ahot sir🙏

  18. Test22
  19. MahaBhartiYojana says

    Samaj Kalyan Swadhar Yojana 2023

Leave A Reply

Your email address will not be published.