Pradhan Mantri Matru Vandana Yojana
PMMVY Benefits, how to apply
Table of Contents
Pradhan Mantri Matru Vandana Yojana Online Registration
Pradhan Mantri Matru Vandana Yojana Online Registration Details and link are given here. Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) is a Centrally Sponsored DBT scheme with the cash incentive of ₹ 5000/- (in three instalments) being provided directly in the bank/post office account of Pregnant Women and Lactating Mothers (स्तनपान करणारी माता). The main objective of PMMVY is To compensate for the loss of wages of working women and to ensure their proper rest and nutrition. Improving the health of pregnant women and lactating mothers and reducing the impact of under-nutrition through cash incentives. Read the details given below:
प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजना – Pradhan Mantri Suraksha Matrutva Yojana
दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार ६ हजार; राज्यात पंतप्रधान मातृवंदना-२ योजना जाहीर
पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपयांची सरकारी मदत कायम ठेवतानाच आता दुसरे अपत्य मुलगी असेल तर महिलांना अधिकचे सहा हजार रुपये राज्य सरकार देईल. पंतप्रधान मातृवंदना योजना-२ लागू करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी केली. आता हे पाच हजार रुपये दोन टप्प्यातच दिले जातील.
कुणाला मिळेल लाभ? –
- – ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाख रुपयेपेक्षा कमी आहे तसेच किमान १८ वर्षे व कमाल ५५ वर्षे वय असलेल्या महिलांसाठी योजना असेल.
- – दुसरे अपत्य जुळे झाले आणि त्यात दोन्ही मुली असतील किंवा एक मुलगी एक मुलगा झाला तरी एकाच मुलीसाठी लाभ दिला जाईल.
पुणे : मातृवंदना योजनेचा 69000 महिलांना लाभ
- प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू झाल्यापासून त्याअंतर्गत गेल्या पाच वर्षांत पुणे शहरात 69 हजार 64 महिलांना प्रत्येकी पाच हजार मिळून एकूण 34 कोटी 53 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.
- बालकांमधील कुपोषण कमी करता यावे तसेच माता सशक्त राहावी, यासाठी त्यांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत हा लाभ देण्यात येतो.
- त्याद्वारे आई व बाळाचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते.
- पुणे शहरात दरवर्षी 25 ते 26 हजार महिलांची प्रसूती होते. त्यापैकी बहुतांश प्रसूती या शासकीय केंद्रांत होतात, तर 40 टक्के प्रसूती खासगी रुग्णालयांमध्ये होतात.
How to get Benefits for PMMVY
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी
- लाभार्थी व पतीचे आधार कार्ड.
- लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते.
- गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांच्या आत नोंद.
- शासकीय संस्थेत गरोदर कालावधीत तपासणी.
- बाळाचा जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण प्रमाणपत्र.
- लाभार्थीने अटींची पूर्तता केल्यानंतर 30 दिवसांच्या आत लाभाची रक्कम अदा करण्यात येते.
- जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय संस्थेमध्ये तसेच शासनमान्य रुग्णालयात बाळंतपण झाल्यास या योजनेचे मिळणारे आर्थिक साहाय्य देखील मिळते.
Benefits of PMMVY
असा मिळतो लाभ
- कुटुंबातील जोडप्याच्या पहिल्या अपत्याचा गर्भ राहिल्यापासून त्याचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत महिलेला 5 हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य तीन टप्प्यांत देण्यात येते.
- गरोदरपणाची नोंद एएनएम यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर 100 दिवसांच्या आत केल्यास पहिल्या टप्प्यात 1 हजार रुपये मिळतात.
- सहा महिन्यांनंतर गरोदरपणात किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी, सोनोग्राफी झाल्यानंतर दुसर्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळतात.
- तिसरा व अंतिम 2 हजार रुपयांचा हप्ता बाळाचे जन्मनोंद प्रमाणपत्र तसेच 14 आठवड्यांपर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळतो.
कोठे कराल संपर्क?
- आपल्या कार्यक्षेत्रातील आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका किंवा कोणतीही शासकीय आरोग्य संस्था येथे करावा.
मातृ वंदन योजनेअंतर्गत तीन टप्पात मिळतात ५००० रु.
Pradhan Mantri Matruvandana Yojana Maharashtra
- In order to improve the health of mothers and children, pregnant women and lactating mothers should be encouraged to follow a healthy diet to improve their health and also to improve the health of their newborns and to reduce and control maternal and child mortality rates.
- Approved to implement the new scheme in the whole country from January 12, 2017. Accordingly, Pradhan Mantri Matruvandana Yojana was implemented in the state of Maharashtra from 8th December 2017.
- With a view to reduce maternal and child mortality rates, the Indira Gandhi Maternity Assistance scheme being implemented by the Department of Women and Child Welfare in Amravati and Bhandara districts of Maharashtra and 100% centrally sponsored scheme was implemented for the implementation of Pradhan Mantri Matru Vandana.
- The scheme is being implemented with the participation of Central and State Governments, with 60 per cent participation of Central Government and 40 per cent participation of State Government in this scheme.
मातृ वंदन योजनेद्वारे ५००० रु. पर्यंत मदत – वाचा माहिती
Pradhan Mantri Matruvandana Yojana details in marathi
कमी पोषणाचा भारतातील बहुसंख्य महिलांवर विपरित परिणाम होत आहे. भारतात, प्रत्येक तिसरी स्त्री कुपोषित आहे आणि प्रत्येक दुसरी स्त्री रक्तक्षय आहे. कुपोषित आई जवळजवळ अपरिहार्यपणे कमी वजनाच्या बाळाला जन्म देते. जेव्हा गर्भाशयात खराब पोषण सुरू होते, तेव्हा ते संपूर्ण जीवन चक्रात वाढते कारण बदल मोठ्या प्रमाणात अपरिवर्तनीय असतात. आर्थिक आणि सामाजिक संकटामुळे अनेक स्त्रिया त्यांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाहासाठी काम करत असतात. शिवाय, ते बाळंतपणानंतर लगेचच कामाला सुरुवात करतात, जरी त्यांची शरीरे परवानगी देत नसली तरीही, त्यामुळे एकीकडे त्यांचे शरीर पूर्णपणे बरे होण्यापासून रोखले जाते आणि पहिल्या सहा महिन्यांत त्यांच्या लहान बाळाला केवळ स्तनपान देण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) हा एक मातृत्व लाभ कार्यक्रम आहे जो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 च्या तरतुदीनुसार देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू केला जातो.
PMMVY Yojana Objective
प्रधान मंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) का उद्देश्य :
काम करने वाली महिलाओं की मजदूरी के नुकसान की भरपाई करने के लिए मुआवजा देना और उनके उचित आराम और पोषण को सुनिश्चित करना। गर्भवती महिलाओं और स्तनपान कराने वाली माताओं के स्वास्थ्य में सुधार और नकदी प्रोत्साहन के माध्यम से अधीन-पोषण के प्रभाव को कम करना।
Benefits of Pradhan Mantri Matru Vandana Yojana
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना के लाभ :
इस योजना से गर्भवती महिलाओं और स्तनपान कराने वाली माताओं को पहले जीवित बच्चे के जन्म के दौरान फायदा होगा। योजना की लाभ राशि DBT के माध्यम से लाभार्थी के बैंक खाते में सीधे भेज दी जाएगी। रिपोर्ट के मुताबिक, सरकार निम्नलिखित किश्तों में राशि का भुगतान करेगी।
- पहली किस्त: 1000 रुपए गर्भावस्था के पंजीकरण के समय
- दूसरी किस्त: 2000 रुपए,यदि लाभार्थी छह महीने की गर्भावस्था के बाद कम से कम एक प्रसवपूर्व जांच कर लेते हैं ।
- तीसरी किस्त: 2000 रुपए, जब बच्चे का जन्म पंजीकृत हो जाता है और बच्चे को BCG, OPV, DPT और हेपेटाइटिस-B सहित पहले टीके का चक्र शुरू होता है ।
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) निम्न श्रेणी के गर्भवती महिलाओं और स्तनपान कराने वाली माताओं के लिए लागू नहीं होगी।
- जो केंद्रीय या राज्य सरकार या किसी सार्वजनिक क्षेत्र के उपक्रम के साथ नियमित रोजगार में हैं।
- जो किसी अन्य योजना या कानून के तहत समान लाभ प्राप्तकर्ता हैं।
PMMVY Cell : 011-23382393
Download PMMVY Application FORMS
Required Documents for Pradhan Mantri Matru Vandana Yojana
- For the first phase of benefits and for registration, Form 1A Maternal and Child Protection Certificate and Aadhaar attached bank / post account information is required.
- For the second phase of benefits, a Form 1B Maternal and Child Protection Certificate must contain at least one Antenatal Check (ANC).
- For the third phase of benefits, a copy of Form 1C Birth Registration Certificate and Certificate of Maternal and Child Protection with the record of the first dose of vaccination given to the baby must be submitted.
- If the beneficiary woman’s bank account is not attached to Aadhaar, she should use Form 2A to attach Aadhaar and Form 2B to attach Post Account Aadhaar.
- Beneficiary will use Form 2K for registration / correction regarding Aadhaar.
- Form 3 is used for correction of information regarding registration of this scheme (address / mobile number / bank account number / name change / Aadhaar number).
- These forms will be available free of cost at Anganwadi Sevika / ANM (Auxiliary Nurse Midwifery) as well as at the health institution.
- Also, if the beneficiaries do not have Aadhar Card / Bank Account / Post Account, Anganwadi Workers / ANM will help to get the card and account.
- Necessary forms and applications are provided free of cost through the health center.
How to Apply Online for PMMVY
Interested beneficiaries of the country who want to apply online under this scheme they should follow the following steps :-
- First of all you have to go to the official website of the scheme.
- After visiting the official website, the home page will open in front of you.
- On this home page you will see the login form.
- You have to fill all the information asked in this login form like email id, password captcha code etc.
- After filling all the information you have to click on the login button.
- After login, you can apply online under this scheme.
- You have to fill all the information asked in the application form.
- After filling all the information you have to click on the submit button.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
माझे नाव जोत्स्ना सुधीर कारंडे आहे 4 month complet झाले प्रेग्नेंट होऊन me Tambave गावी आरोग्य केंद्र पूर्ण माहित आणि डोकमेण्ट दिले आहेत परंतु मला अजून लाभ भेटला नाही
Mazi delivery houn 2yr complete zale pn ya yojnecha labh mla midala nhi ajunhi
Maze name Bharati tanajee pawara me delivary houn 9 month zale pm yojna Cha form on bharla hota Tari suddha labh NAHI midala aasha anganwadila pm bhetu sangitle TRI NAHI bhetle try Kay karave lagel plz reply
Pradhan Mantri Matru Vandana Yojana
mazi delivery Sudha zali tarihi mla ajun paryant ekhi tappa milala nahi. Krupaya margadarshan karave.
Mi dilevari houn 1 month zale mi form bharun tri mla prdhan mantri vandana yojana cha labh bhetala nahi
नोंदणी करुंन १० महिने झाले पण आम्हाला कोणतेही अपडेट मिळाले नव्हते. ताशिल कार्यालयात संपर्क साधला असता ते सांगतात की गेल्या ५ महिन्यांपासून सॉफ्टवेअर काम करत नाही. तहसील नांदुरा, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र
Paise jma nahi jhale tr kay karycha
mala bal houn 4 months zale ajun ekahi rupaya milala nahi …mi sarv documents aasha worker kde dilele hote
मी गरोदर आहे
मी गरोदर आहे मला हा
मी गरोदर आहे
आणि हा माझा नंबर आहे +91 82914 18986
Kshyala Watap krtay ,adhich garibi wadhliy philya delevaryla thik hot but dusry deliveryla paise den yogya aahe ka aani tyat pan mulga mulgi bhedbaw kratay he yogya nahi
Yacha kay fayda govt jwal paise jast aaley paise Watap krayla
Gajanan [email protected]